Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा आषाढी वारीमध्ये देणगीत भरीव वाढ; विठ्ठलास तब्बल पाच कोटी सत्तर लाखांची देणगी अर्पण

पंढरीत सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. या दरम्यान भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2022 | 02:39 PM
यंदा आषाढी वारीमध्ये देणगीत भरीव वाढ; विठ्ठलास तब्बल पाच कोटी सत्तर लाखांची देणगी अर्पण
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : पंढरीचा विठूराया हा गरिब कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. अनेक भाविक दर्शनासाठी शेकडो मैल पायी येतात आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच विठूरायाच्या गरिब भक्तांमध्ये एक मोठा दानशूर भेटला म्हणायला हरकत नाही. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी पंढरपूर आषाढी यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यात्रेदरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. या दरम्यान भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

काेराेनामुळे गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे यंदा पंढरपूरात भाविकांची मांदियाळी हाेती. यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा सात ते आठ लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले हाेते. सन 2019 मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीला चार कोटी चाळीस लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे.

[read_also content=”नितीन राऊत यांच्या मतदानावर बबनराव लोणीकरांनी घेतला आक्षेप, काय आहे कारण? : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/babanrao-lonikar-objected-to-nitin-rauts-vote-what-is-the-reason-read-in-detail-nrdm-305427.html”]

दरम्यान भाविकांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दान केल्यास समितीच्या वतीने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल असेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे.

Web Title: Substantial increase in donations in ashadhi wari this year a donation of five crores and seventy lakhs was offered to vitthalas nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 02:39 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Ashadhi Wari 2022
  • NAVARASHTRA
  • Solapur News

संबंधित बातम्या

सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज
1

सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच
2

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…
3

टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…

‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून…’; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन
4

‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून…’; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.