Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊस दराचा प्रश्न : स्वाभिमानीचे खर्डा भाकरी आंदोलन ; ‘राजारामबापू’चे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या घरासमोर आंदोलन 

राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या निवासस्थाना समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी खात आंदोलन केले. ऊस दर जाहीर केला नसल्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना खर्डा भाकरी भेट दिली.

  • By Aparna
Updated On: Nov 10, 2023 | 08:48 PM
ऊस दराचा प्रश्न : स्वाभिमानीचे खर्डा भाकरी आंदोलन ; ‘राजारामबापू’चे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या घरासमोर आंदोलन 
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या निवासस्थाना समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी खात आंदोलन केले. ऊस दर जाहीर केला नसल्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना खर्डा भाकरी भेट दिली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, अॅड. एस. यु. संदे, प्रकाश देसाई, आप्पासाहेब पाटील, गुंडाभाऊ आवटी, दिलीप पाटील, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, पंडित संपकाळ, प्रताप पाटील, प्रकाश माळी, शिवाजी पाटील, भैरवनाथ कदम, खासेराव निंबाळकर, धैर्यशील पाटील, रविकिरण माने, संतोष शेळके, शहाजी पाटील, प्रविण पाटील, मधुकर डिसले, तानाजी साठे, एकनाथ निकम, प्रकाश माळी, राजाराम परिट, शिवाजी मोरे, भूषण वाकळे, अभिजित नवले, आकाश साळुंखे, निखिल मगदूम, प्रतिम नवले अादी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
तुटलेल्या उसाला ४०० प्रतिटन मिळावे, जाणाऱ्या उसाला पहिला हप्ता ३५०० रूपये जाहीर करावा, यासाठी ऊस आंदोलन सुरू आहे. दिवाळीपुर्वी ४०० रुपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्याला कारखानदारांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला अाहे. साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांना पैसे देण्यात असमर्थता दाखवली आहे. म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खर्डा भाकरी आंदोलन झाले.

[blockquote content=” साखर कारखान्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना दिवाळी करणं सुध्दा अवघड झाले आहे. यांचे प्रायश्चित्त म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजरामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या घरासमोर गांधीगिरी मार्गाने खर्डा भाकरी खाऊन आंदोलन केले. कारखान्याचे अध्यक्ष परगावी असल्याने आम्ही कार्यकारी संचालकांना खर्डा भाकरी भेट दिली. ” pic=”” name=”-भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते”]

Web Title: Sugarcane price issue self respecting kharda bhakri movement protest in front of the house of rajarambapu president pratik patil nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2023 | 08:48 PM

Topics:  

  • Islampur
  • maharashtra
  • maharashtra news
  • sangli news

संबंधित बातम्या

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा
1

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
2

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार
3

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.