• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Surnames Will Disappear From Police Nameplates Soon

पोलिसांच्या नेमप्लेटवरून लवकरच आडनाव होणार गायब?; बीडच्या ‘त्या’ निर्णयाचे इतर जिल्हा पोलिसांकडूनही स्वागत…

बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलिस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2025 | 09:03 AM
पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव होणार गायब; बीडच्या 'त्या' निर्णयाचे इतर जिल्हा पोलिसांकडूनही स्वागत...

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : पोलिस म्हटलं तर खाकी वर्दी आणि त्या वर्दीवर असलेली त्यांच्या नावाची पट्टी हे सर्वसामान्य आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेचे वारे उठले होते. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले असून, या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलिस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलिस दलात समानता आणि निष्पक्षता वाढविण्याच्या उद्देशाने घेतला गेला.

राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले, तर काहींनी केवळ आडनाव हटवून जातीयवाद संपेल का? असा प्रश्न उपस्थित केला.

नावाच्या पट्टीवर केवळ नावाचा उल्लेख

नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. त्यामुळे आपला -परका असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते, अशी मते कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. काहींच्या मते, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेत अशा ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडतो. त्यामुळे आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल, आपण आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले आहे. आपल्यापुरते आपण पालन करतो आहोत, असे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Yavatmal City News :- पांढरकवडा आणि उमरखेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई- विनापरवाना रेती वाहून नेणारे पकडले पाच आरोपींना अटक

Web Title: Surnames will disappear from police nameplates soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Maharashtra Police

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs AUS toss update : अरेरे…भारताने आणखी एकदा टाॅस गमावला! टीम इंडिया पहिले करणार फलंदाजी

IND vs AUS toss update : अरेरे…भारताने आणखी एकदा टाॅस गमावला! टीम इंडिया पहिले करणार फलंदाजी

Oct 31, 2025 | 01:19 PM
E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

Oct 31, 2025 | 01:15 PM
Nashik Farmers: फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान

Nashik Farmers: फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान

Oct 31, 2025 | 01:10 PM
भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी

भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी

Oct 31, 2025 | 01:07 PM
अखेर प्रेक्षकांची संपली प्रतीक्षा, नागिनची दिसली पहिली झलक; जाणून घ्या मालिका कधी होणार रिलीज

अखेर प्रेक्षकांची संपली प्रतीक्षा, नागिनची दिसली पहिली झलक; जाणून घ्या मालिका कधी होणार रिलीज

Oct 31, 2025 | 01:06 PM
‘इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील’; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

‘इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील’; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

Oct 31, 2025 | 01:03 PM
Indira Gandhi: एकीकडे शोक तर दुसरीकडे आनंद; महापुरुषांच्या जयंती अन् पुण्यतिथीचे देशात भिन्न चित्र

Indira Gandhi: एकीकडे शोक तर दुसरीकडे आनंद; महापुरुषांच्या जयंती अन् पुण्यतिथीचे देशात भिन्न चित्र

Oct 31, 2025 | 01:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Oct 30, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Oct 30, 2025 | 08:09 PM
Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Oct 30, 2025 | 08:03 PM
Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Oct 30, 2025 | 07:52 PM
Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Oct 30, 2025 | 07:30 PM
Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Oct 30, 2025 | 07:25 PM
Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Oct 30, 2025 | 03:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.