राज्यात परतीच्या पावसाने बळीराजाच्या शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात देखील पावसाचा कहर पाहायला मिळाला. लातूर जिल्ह्यातील रेणापुर तालुक्यात १२६ मिलिमीटर इतका ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी आणि पिके वाहून गेली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.