काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्ष नेतृत्वाने माझ्यावर परभणी जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे यापूर्वी देखील परभणी शहर महानगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात होती या होणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा परभणी शहर महानगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकेल त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य सात नगरपालिका एक नगरपंचायत व जिल्हा परिषदेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विश्वास व्यक्त केला.
.