सदर ग्राहकाने सांगितले की, तो आपल्या वाहनात ₹५०० चे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला होता. परंतु पंपावरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाचे लक्ष विचलित करून आणि बोलण्यात गुंतवून ठेवून पेट्रोल मीटर ‘झिरो’ न करता थेट पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. अगोदरच्या ग्राहकाने ₹१५० चे पेट्रोल भरले होते, आणि त्याच ठिकाणाहून नवीन ग्राहकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरले गेले. यामुळे प्रत्यक्षात ₹५०० च्या ऐवजी फक्त ₹३५० चेच पेट्रोल वाहनात भरले गेले. म्हणजेच ₹१५० च्या पेट्रोलची चोरी करण्यात आल्याचा ग्राहकाचा आरोप आहे.