Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला, सुषमा अंधारेंची भाजपावर टिका

ठाकरे गटाकडून आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपा हा संवेदनशील पक्ष वैगरे काही नाही. त्यांना समोर पराभव दिसत असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अशी टिका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 17, 2022 | 02:25 PM
sushma andhare

sushma andhare

Follow Us
Follow Us:

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं काल शरद पवार आणि राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

[read_also content=”आमदार भरत गोगावले यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का, गोगावलेंची ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे https://www.navarashtra.com/maharashtra/mla-bharat-gogavle-shocked-in-gram-panchayat-elections-gogavles-gram-panchayat-mahavikas-aghadi-337018.html”]

दरम्यान, ठाकरे गटाकडून आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपा हा संवेदनशील पक्ष वैगरे काही नाही. त्यांना समोर पराभव दिसत असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अशी टिका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. दरम्यान,  या निवडणुकीत ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उभं करण्यात आलं आहे. भाजपच्या निर्णयानंतर लटके यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Sushma andhare criticism on bjp about andheri by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 02:25 PM

Topics:  

  • BJP
  • Rutuja Latke
  • sushma andhare

संबंधित बातम्या

सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला
1

सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
2

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.