Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ

मालमत्तेच्या प्रकारानुसार झालेले कर संकलन ज्यात निवासी मालमता ३५ टक्के, अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता २३.८४ टक्के, औद्योगिक मालमता: ३२.४५ टक्के आहे. वाचा अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 29, 2025 | 10:49 PM
कर संकलनात वाढ कशी झाली (फोटो सौजन्य - iStock)

कर संकलनात वाढ कशी झाली (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • कर संकलनात वाढ 
  • डेटा विश्लेषणात वाढ 
  • काय आहे योजना 
नवी मुंबईः महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत तब्बल ५०० फोर्टींपेक्षा अधिक कर संकलन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. कर संकलनातील ही झेप लोकाभिमुख उपक्रम, डिजिटल पेमेंट्सला दिलेले प्रोत्साहन तसेच करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृ‌ती मोहिमांमुळे तसे नागरिकांचा सहकार्यामुळे शक्य झाले महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे सांगितले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारासाठी कटिबद्ध असून, या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या विकास कामांसाठी केला जाणार आहे असे सांगतानाच आयुक्तांनी करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत. मालमत्ताकर विभागाच्या या यशामागे नागरिकांचा सहभागासोबतच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियोजनबद्ध धोरणे महत्त्वाची ठरली असून या उपाययोजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.

संकलनवाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

आगामी काळात थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महानगरपालिकेने आता मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार थकबाकीदारानी मालमत्ता कर भरून थकबाकीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. कर संकलनात वाढ होण्यासाठी महानगरपालिकेने यंदा डेटा विशलेषणावर आधारित नाविन्यपूर्ण पद्धतीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करसंकलनात वाढ साध्य करण्यासाठी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांची माहिती अद्यायावत करणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या.

या अंतर्गत माहितीचे सखोल विश्लेषण, कर संकलन मोहिमेचे बोरणात्मक नियोजन आणि माहिती संकलनासाठी विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशन आशा सर्व घटकांच्या माध्यमातून करसंकलनात लक्षणीय वाढ झाली. याचा परिणाम म्हणजे, आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका अर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर संकलन झाले आहे, असे मालमताकर विभागाने स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी; विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी

सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट 

८८ नवी मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट कर संकलनात वाढ करणे नाही, तर नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सोयीस्कर व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. असे भविष्यात स्मार्ट सिटी संकत्यनोशी सुसंगत अधिक डिजिटल उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून ज्यायोगे नागरिकांचा वेळ वाचेल आणि कामकाज अविक पारदर्शक बनेल, करसंकलनातील हे वश केवळ महानगरपालिकेचे नाही, तर प्रत्येक जबाबदार करदात्याचे आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून दाखवलेली जबाबदारीची जाणीव आणि विश्वास समाधानकारक असून शहर विकासाला हातभार लावणारा आहे – करवसुली आयुक्त डॉ. कैलास शिंदे

असा वसूल झाला मालमत्ता कर !

  • नमुंमपाच्या आठ विभागांतील १ लाख ६३ हजार २३ मालमत्ताधारकांकडून ५०० कोटी ११ लाखांचे कर संकलन
  • १०६ कोटी ७९ लाख रु. सर्वात जास्त मालमत्ता कर नेरूळ विभागातून जमा झाला
  • ३१३ कोटी ७० लाख रु. ऑनलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन
  • १८६ कोटी ४१ लाख रु. ऑफलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ६२२ कोटींची कर वसुली

ऑनलाईन कर भरण्यास दिले प्राधान्य

नागरिकाना घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने डिजिटल पेमेंट पद्धतींचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे केला, व्हॉट्सअॅप वेंटॉट ८२९१९२०५०४, ‘माझी नवी मुंबई अॅप’, महानगरपालिकेची www.nmmc.gov.in  ही अधिकृत वेबसाईट, कर देयकावरील वयूआर कोड स्कॅनिंग तसेच विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याची सुविधा यांसारख्या ऑनलाईन पर्यायांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला.

Web Title: Tax collection of rs 500 crore 11 lakh increase in tax collection due to digital facilities and public awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:49 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Navi Mumbai News
  • tax
  • Thane news

संबंधित बातम्या

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा
1

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम
2

दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम

भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप
3

भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप

महापालिकेत निवडणुकीच्या कामाला आला वेग; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा
4

महापालिकेत निवडणुकीच्या कामाला आला वेग; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.