Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शैक्षणिक सहलीच्या बस अपघातात शिक्षकाचा मृत्यू

माळशिरस तालुक्यात माळशिरस- अकलूज रोड वर वटपळी नजीक बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या एस. टी.बसची टेम्पोस पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला झाला. तर एक शिक्षक जखमी झाला आहे. बाळकृष्ण हरिभाऊ काळे (रा. रेडणी ता. इंदापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सदरचा अपघात आज गुरुवारी पहाटे 6 वा.च्या सुमारास घडला.

  • By Aparna
Updated On: Dec 21, 2023 | 02:22 PM
शैक्षणिक सहलीच्या बस अपघातात शिक्षकाचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

बावडा  : माळशिरस तालुक्यात माळशिरस- अकलूज रोड वर वटपळी नजीक बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या एस. टी.बसची टेम्पोस पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला झाला. तर एक शिक्षक जखमी झाला आहे. बाळकृष्ण हरिभाऊ काळे (रा. रेडणी ता. इंदापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सदरचा अपघात आज गुरुवारी पहाटे 6 वा.च्या सुमारास घडला.

या अपघातामध्ये सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. सदरची शैक्षणिक सहल मंगळवार दि. १९ च्या रात्री कोकणात गेली होती. तेथून परतत असताना बस क्र. एम.एच. १४ बी. टी. ४७०१ ला हा अपघात घडला. या बसमधील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Web Title: Teacher dies in school trip bus accident nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2023 | 02:22 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Malshiras
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
1

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
2

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

Someshwar Factory Election Baramati: आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं!; बारामतीत जय पवारांचा घणाघात
3

Someshwar Factory Election Baramati: आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं!; बारामतीत जय पवारांचा घणाघात

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
4

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.