Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : जिल्ह्यात गणेशोत्सव दिमाखात साजरा; दीड लाखांपेक्षा अधिक मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

गणेशोत्सावाच्या निमित्ताने ठाणे सर्वाधिक प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 27, 2025 | 02:07 PM
Thane News : जिल्ह्यात गणेशोत्सव दिमाखात साजरा;  दीड लाखांपेक्षा अधिक मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने गणपतीचीम मुर्तीची मनोभावी सेवा करतात. याचपार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने दीड लाखाहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यामध्ये 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60सार्वजनिक गणेशमूर्तीचा सामावेश आहे. सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठाणे शहरात झाली आहे. सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर ते बदलापूर या भागात झाली आहे.

Thane News: “आमच्या अस्तित्वावरच घाला… कोपरीकरांचा संताप ओसंडून वाहिला”, विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!,

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात एकूण पाच परिमंडळे येतात. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या परिमंडळांचा समावेश आहे. यंदा 1 लाख 56 हजार 782  घरगुती आणि 1 हजार 60  सार्वजनिक असे एकूण 1 लाख 57  हजार 842 गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. यापैकी ठाणे, कळवा, दिवा, शिळफाटा या भागात 325 इतक्या सार्वजनिक गणेशमूतींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तर सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात झाले असून तेथे 49 हजार 469 गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे.

 

फुलांच्या दरात वाढ

मागील काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, परिणामी ठाण्यातील फुलबाजारात फुलांची आवक घटल्याने फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही दरवाढ झाली असून शेवंतीचे दर 400 रूपये किलो तर, गुलाब 600 रूपये किलोने विकला जात आहे. इतर फुलांचे दरही दुप्पटीने वाढले आहेत. गोंडा आधी 60 ते 80 रुपये किलोने विकला जात होता. आता 200 रूपये किलोने विकला जात आहे. तसेच शेवंती आधी 100रूपये किलो तर आता 400रूपये किलोने विक्री होत आहे. गुलाब आधी 200रूपये किलोने होता. आता 600रूपये किलोने विक्री होत आहे. सजावटीसाठी वापरली जाणारी अस्टरची फुले आधी 80 रूपये किलोने विक्री केली जात होती. आता 180ते 200रूपये किलोने विक्री होत आहे.

घरोघरी होतीये बाप्पाची प्रतिष्ठापना; 471 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

Web Title: Thane news ganeshotsav celebrated with enthusiasm in the district more than one and a half lakh ganesh idols are dedicated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Ganpati Festival
  • navrashtra news
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना
1

Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना

Thane News : नागरिकांच्या समस्येवर प्रशासनाने दखल घ्यायलाच हवी; घोडबंदरमध्ये शरद पवार गटाचे आंदोलन
2

Thane News : नागरिकांच्या समस्येवर प्रशासनाने दखल घ्यायलाच हवी; घोडबंदरमध्ये शरद पवार गटाचे आंदोलन

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला दुर्वा आवडण्याचं कारण तुम्हाला माहितेय का ?
3

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला दुर्वा आवडण्याचं कारण तुम्हाला माहितेय का ?

Ganesh Chaturthi 2025: तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता…! गणपती उत्सवानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
4

Ganesh Chaturthi 2025: तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता…! गणपती उत्सवानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.