Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : शिवसेनेच्या प्रयत्नाला यश, टोइंगच्या जाचक अटीतून ठाणेकरांची मुक्तता

ठाण्यातील काही नागरिकांच्या टोईंगबाबतच्या तक्रारी व मागणीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 07, 2025 | 07:12 PM
Thane News : शिवसेनेच्या प्रयत्नाला यश, टोइंगच्या जाचक अटीतून ठाणेकरांची मुक्तता
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: गेले काही दिवस ठाणेकरांना टोइंगच्या जाचाला सामोरे जात होते याचपार्श्वभूमीवर आता ठाणेकरांनी काही अंशी मुक्तता झाली आहे. ठाण्यातील काही नागरिकांच्या टोईंगबाबतच्या तक्रारी व मागणीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

प्रत्येक शाळेच्या आवारात शाळा भरताना व सुटताना टोइंग करू नये जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होईल. कोणत्याही हॉस्पिटल बाहेर टोइंग केलेल्या गाड्या उचलताना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो म्हणूनच हॉस्पिटल बाहेरील बंद करण्यात यावे. तसेच मेडिकल असो किंवा कोणतेही पॅथॉलॉजीचे सेंटर असो या बाहेरील गाड्या सुद्धा टोइंग केल्या जाऊ नये.

Thane News : आरोग्यम् धनसंपदा! कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम; जिल्ह्यात ‘इतक्या’ रुग्णांची झाली नोंद

एखादे वाहन जर नो पार्किंग मधून टोइंग साठी उचलण्यात आले तर त्याचे चलन फाडेपर्यंत जर वाहन मालक तिथे पोहोचला तर ते वाहन तसेच सोडण्यात यावे. नो पार्किंग मधील वाहन निष्काळजीपणे उचलून नेत असताना जर वाहनाची दुरावस्था झाली तर त्याची नुकसान भरपाई टोइंग मालकांनी करून द्यावी. ठाण्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक दुचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या तसेच दिव्यांग व्यक्तींकरिता या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात यावी. टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चुकीची वर्तणूक असो, कोणत्याही प्रकारची घोषणा न करता वाहन उचलणं.

Monsoon Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान; IMD चा अलर्ट काय?

किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून जर कारवाई होत नसेल तर कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन, टोइंग मालकांचा करार रद्द करावे. या सर्व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या वाहतूक पोलिस उपायुक्त शिरसाठ यांनी मान्य केल्या.या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, शहर सचिव बाळा गवस, संघटक रमाकांत पाटील, विभागप्रमुख किरण नाकती, दिपक म्हस्के, प्रशांत पाटील, संतोष बोडके,समन्वयक प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, विकास पाटील, शाखाप्रमुख वसंत कोंडभर, सचिन चांदगुडे, स्वप्नील लांडगे हजर होते.

Web Title: Thane news shiv senas efforts succeed thane residents are freed from the oppressive conditions of towing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • shivsena
  • thane
  • Traffic News

संबंधित बातम्या

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
1

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
2

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.