Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khed Panchayat Samiti: खेड पंचायत समितीवर शिवसेना ठाकरे गटाचा भगवा; बाबाजी काळे यांची रणनीती यशस्वी

या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 11, 2026 | 01:30 PM
Khed Panchayat Samiti:

Khed Panchayat Samiti:

Follow Us
Follow Us:
  • खेड तालुक्यातील पंचायत समितीवर ठाकरे गटाची सत्ता
  • आमदार बाबाजी काळे यांची रणनीती यशस्वी
  • खेड पंचायत समितीच्या सत्तेसाठी यापूर्वी मोठा सत्तासंघर्ष
Khed Panchayat Samiti: खेड तालुक्यातील पंचायत समितीवर अखेर आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सत्ता स्थापन झाली आहे. सभापती आणि उपसभापती पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत आमदार काळे यांच्या रणनीतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.

सभापती पदासाठी विद्या सयाजी मोहिते यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीत आमदार बाबाजी काळे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडून आल्यानंतर त्यांच्यावरच सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

LPG cylinder shortage : घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता, दरवाढीचा अमरावतीला झटका;

उपसभापती पदासाठी सामान्य कुटुंबातील तरुण मंगेश गुलाब सावंत यांची निवड करून आमदार काळे यांनी नव्या पिढीला संधी देण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक स्तरावर स्वागत होत आहे.

खेड पंचायत समितीच्या (Panchayat Samiti ) सत्तेसाठी यापूर्वी मोठा सत्तासंघर्ष गाजला होता. त्यामुळे कोणतीही राजकीय उलथापालथ होऊ नये यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समितीचे निवडून आलेले सर्व ९ सदस्य काही दिवसांसाठी राजकीय सहलीवर अज्ञात स्थळी पाठवले होते. या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते. तसेच माजी मंत्री सचिन अहिर यांनी देखील या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले होते.

Pune Ring Road Update: ८ बोगदे आणि २६ अंडरपास; असा असेल पुण्याचा ‘गेमचेंजर’ रिंग रोड प्रकल्प

दरम्यान, खेड पंचायत समितीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला असून ज्ञानेश्वर ढेरंगे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती पदांची निवडणूक पार पडताच खेड पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता अधिकृतपणे स्थापन झाली.

 

Web Title: Shiv sena thackeray faction wins khed panchayat samiti babaji kales strategy successful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Panchayat Samiti Election
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप
1

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
4

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.