Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : गांधी हम शर्मिंदा है, आप के कातिल जिंदा है; महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नागरिकांचं जोरदार आंदोलन

पुण्यातील एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 08, 2025 | 06:57 PM
Thane News : गांधी हम शर्मिंदा है, आप के कातिल जिंदा है; महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नागरिकांचं जोरदार आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे, स्नेहा जाधव,काकडे : पुण्यातील एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी, या मागणीसाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

पुणे रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर सूरज शुक्ला या समाजकंटकाने कोयत्याने हल्ला केला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक, विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. “गांधी हम शर्मिंदा है, आप के कातिल जिंदा है; सूरज शुक्लावर देशद्रोहाचा खटला दाखल करा” आदी घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या आहेत.

Thane News : ठाण्यातील बोगस शैक्षणिक संस्थांची चौकशी करावी; माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची मागणी

या प्रसंगी मर्जिया यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचा संदेश दिला आहे. आज जगात गांधीतत्वज्ञानाला महत्व दिले जात आहे. अगदी ओबामा यांनीही गांधीविचारांचा अवलंब केला होता. भारताला स्वातंत्र्य याच महात्मा गांधींच्या तत्वांमुळे मिळाले आहे. मात्र, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही. असे लोक महात्मा गांधींचे अवमूल्यन करीत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. सुरज शुक्ला याने जे कृत्य केले आहे. ते द्वेष पसरविणारे आहे. अन् असा द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्ती तुरूंगातच टाकायला हव्यात, असे मर्जिया पठाण म्हणाल्या. या आंदोलनात महशर शेख,साकिब दाते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Thane News : “दोषींवर कठोर कारवाई करा अन्यथा…”, धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्या प्रकरणी युवा सेना आक्रमक


Web Title: Thane news we are ashamed of gandhi your killer is alive citizens protest strongly against the desecration of mahatma gandhis statue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव
1

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
2

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश
3

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला
4

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.