• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Purandar Airport Land Acquisition Approval Soon

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता

पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मान्यतापत्राला पुढील २–३ दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता.जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही माहिती दिली

  • By Dilip Bane
Updated On: Nov 27, 2025 | 12:22 PM
Purandar airport land acquisition

Purandar airport land acquisition

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या मान्यतापत्राला पुढील २–३ दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता.
  • जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही माहिती दिली.
  • आतापर्यंत सुमारे १,२५० हेक्टर जमिनीसाठी शेतकऱ्यांची संमती मिळाली आहे.
  • नकाशाबाहेरील २४० हेक्टर जमीन शेतकऱ्यांनी देण्यास तयारी दर्शवली.
  • नुकसानभरपाई अहवाल ११ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला सादर.
  • राज्य सरकार आणि उद्योग विभागाने अहवालाला मंजुरी दिली.
  • प्रक्रिया MIDC च्या कलम ३२(१) अंतर्गत सुरू.
  • मान्यतापत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसोबत जमिनीसाठी दर ठरवण्यासाठी बैठक.
  • दर निश्चित झाल्यानंतर १५ दिवसांत प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होणार.
  • प्रकल्पासाठी एकूण १,२८५ हेक्टर (३,००० एकर) जमीन संपादित केली जाणार.
  • सुमारे ५० हेक्टर क्षेत्रासाठी अद्याप मंजुरी प्रलंबित.
  • प्रकल्पाला भूसंपादनाच्या दिशेने गती मिळण्याची शक्यता.
पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळण्याची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकृत मान्यतापत्र मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. मान्यतापत्र आल्यानंतर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन नुकसान भरपाईचा अंतिम दर निश्चित केला जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंदाजे १५ दिवसांत प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होईल.

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

डूडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या अंदाजे १,२५० हेक्टर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी आधीच संमती दर्शविली आहे. याशिवाय, प्रकल्प नकाशाबाहेरील सुमारे २४० हेक्टर जमीन देखील शेतकऱ्यांनी देण्याची तयारी दाखवली आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीची संपूर्ण मोजणी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी तयार करण्यात आलेला नुकसान भरपाई अहवाल ११ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठविण्यात आला असून त्यांनीही त्याला हिरवा कंदील दिला आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कायद्याच्या कलम ३२(१) अंतर्गत करण्यात येत आहे. या प्रस्तावात किती आणि कोणती जमीन भूसंपादित करायची आहे याची सविस्तर माहिती समाविष्ट आहे.

‘एकरी 7 ते 8 कोटी दिले तरच भूसंपादनास परवानगी देणार’; पुरंदरचे शेतकरी आक्रमक

अधिक माहिती देताना डूडी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनवलगन यांच्यासोबत चर्चा झाली. उद्योग विभागाने जिल्हा प्रशासनाच्या ३२(१) प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली आहे.

नुकसान भरपाई दरावर शेतकऱ्यांशी चर्चा

अधिकृत पत्र मिळाल्यानंतर जमिनीचा दर ठरवण्यासाठी शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. आवश्यक असल्यास आणखी एक बैठकही आयोजित केली जाईल. दर निश्चित झाल्यानंतर अंदाजे दोन आठवड्यांच्या आत प्रत्यक्ष भूसंपादनाची अंमलबजावणी सुरू होईल.

विमानतळासाठी लागणारी जमीन

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांमधील एकूण १,२८५ हेक्टर (सुमारे ३,००० एकर) जमीन संपादित केली जाणार आहे. यापैकी १,२५० हेक्टरसाठी शेतकऱ्यांची संमती मिळालेली आहे, तर सुमारे ५० हेक्टर क्षेत्रासाठी मंजुरी अद्याप प्रलंबित आहे. नकाशाबाहेरील २४० हेक्टरसाठीही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने भूसंपादनाची प्रक्रिया अधिक सुकर झाली आहे.

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला अखेर गती मिळत असून, आगामी काळात पुणे विमानतळाची गर्दी कमी करण्यास आणि प्रदेशात संपर्क वाढवण्यास पुरंदर विमानतळ मोठी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला केव्हा मंजुरी मिळणार?

    Ans: पुढील दोन ते तीन दिवसांत भूसंपादन मान्यतापत्र मिळण्याची शक्यता आहे.

  • Que: पुरंदर विमानतळासाठी किती जमीन भूसंपादनासाठी संमतीने मिळाली आहे?

    Ans: सुमारे १,२५० हेक्टर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे.

  • Que: कोणत्या कायद्यानुसार भूसंपादन होत आहे?

    Ans: ही प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कायद्याच्या कलम ३२(१) अंतर्गत केली जात आहे.

Web Title: Pune purandar airport land acquisition approval soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Pune
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम
1

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी
2

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी

Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?
3

Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?

‘या’ महामार्गासाठी दुकाने पाडली, आता पुढे काय?; तब्बल 22 दिवस झाले तरी देखील…
4

‘या’ महामार्गासाठी दुकाने पाडली, आता पुढे काय?; तब्बल 22 दिवस झाले तरी देखील…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसांपूर्वीच झाले निधन..’, ‘हे’ काय बोलून गेली राखी? युजर्स म्हणाले ‘सनी देओलला तरी घाबर…’

‘धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसांपूर्वीच झाले निधन..’, ‘हे’ काय बोलून गेली राखी? युजर्स म्हणाले ‘सनी देओलला तरी घाबर…’

Nov 27, 2025 | 03:59 PM
“गौतम गंभीर हाय हाय…!” चाहत्यांच्या संतापात मोहम्मद सिराजने आपल्या प्रशिक्षकासाठी केले असे काही; Video Viral

“गौतम गंभीर हाय हाय…!” चाहत्यांच्या संतापात मोहम्मद सिराजने आपल्या प्रशिक्षकासाठी केले असे काही; Video Viral

Nov 27, 2025 | 03:52 PM
Madhyapradesh Crime: प्रेमाच्या अफवा ठरल्या घातक! कार्यालयातील टोमण्यांना कंटाळून दोन सरकारी कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Madhyapradesh Crime: प्रेमाच्या अफवा ठरल्या घातक! कार्यालयातील टोमण्यांना कंटाळून दोन सरकारी कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Nov 27, 2025 | 03:46 PM
Life Certificate Deadline: फक्त 4 दिवस बाकी! 30 नोव्हेंबरपर्यंत ‘हे’ प्रमाणपत्र जमा कर नाही तर थांबेल तुमचं पेन्शन

Life Certificate Deadline: फक्त 4 दिवस बाकी! 30 नोव्हेंबरपर्यंत ‘हे’ प्रमाणपत्र जमा कर नाही तर थांबेल तुमचं पेन्शन

Nov 27, 2025 | 03:45 PM
डोळ्यावरचा गॉगल भरेल पैसे आणि काढेल सेलिब्रेटींचे आवाज! फीचर्समध्ये बरच काही…’Oakley Meta HSTN AI Glasses’

डोळ्यावरचा गॉगल भरेल पैसे आणि काढेल सेलिब्रेटींचे आवाज! फीचर्समध्ये बरच काही…’Oakley Meta HSTN AI Glasses’

Nov 27, 2025 | 03:45 PM
राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?

राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?

Nov 27, 2025 | 03:43 PM
‘हे’ पारंपरिक मराठमोळे दागिने कोणत्याही साडीवर दिसतील अतिशय सुंदर, चारचौघात दिसेल उठावदार लुक

‘हे’ पारंपरिक मराठमोळे दागिने कोणत्याही साडीवर दिसतील अतिशय सुंदर, चारचौघात दिसेल उठावदार लुक

Nov 27, 2025 | 03:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.