Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime News: हुक्का पार्लर बंद होणार; स्थानिक आमदरांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची शिक्षा आहे, मात्र ठाणे शहरात हुक्का पार्लर चालकांवर असे गुन्हे पोलिसांकडून दाखल होत नाहीत, अशी खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 25, 2025 | 06:12 PM
ठाण्यात कॉम्बिंग ऑपरेशन; हुक्का पार्लर बंद करणार; स्थानिक आमदरांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

ठाण्यात कॉम्बिंग ऑपरेशन; हुक्का पार्लर बंद करणार; स्थानिक आमदरांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : सांस्कृतिक कला आणि राजकीय वारसा असलेलं शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. मात्र शहराची हीच ओळख पुसून टाकण्याचं काम काही समाजकंटकांडून करण्यात येत आहे. केवळ पैशांसाठी तरुणांचं आयुष्य उधवस्त करण्याचा गैरप्रकार ठाण्यात खुलेआमपणे होताना दिसत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे, हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची शिक्षा आहे, मात्र ठाणे शहरात हुक्का पार्लर चालकांवर असे गुन्हे पोलिसांकडून दाखल होत नाहीत, अशी खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोधमोहिम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे सांगितले.

सायबर चोरट्यांकडून नवीन युक्त्यांचा वापर; दररोज तब्बल ‘इतक्या’ जणांना गंडा

ठाणे शहरात तरुण पिढी हुक्का पार्लर संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे शहरासाठी लोक चळवळ उभारली जात आहे. त्यास यशही मिळाले आहे . पोलिसांनी कारवाया केल्याने 60 टक्के हुक्का पार्लर बंद झाले, पण अद्याप ४० टक्के पार्लर सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी सभागृहात दिली.शहरात थेट हुक्का पार्लर सुरू आहेतच पण हर्बलच्या नावाखाली देखील हुक्का पार्लर सुरू आहेत. एवढेच नव्हे तर परमिट रूमच्या मागे देखील हा व्यवसाय सुरू आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे.

पबमध्ये डान्स करताना तरुणींना धक्का; महिला बाऊन्सरलाही शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

काय म्हणाले आमदार संजय केळकर ?

समाज माध्यमांवर तर छुप्या आकर्षक जाहिराती प्रसारित केल्या जात असून त्या ठिकाणी गेल्यावर हुक्का पार्लर असल्याचेच आढळून येते. या हुक्का चालकांना व्यवसाय बंद करण्याची पोलिसांकडून फक्त समज दिली जाते पण या व्यवसायावर ठोस कारवाई करण्यात पोलिस कुचराई करत असल्याचे केळकर यांनी सांगितले. ठाण्यातील तरुणांना देशोधडीस लावणारे हे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद न करण्यामागे कोणते राजकारण आहे, कोणतं अर्थकारण आहे, असा संतप्त सवाल आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला आहे. शहरात कॉम्बिंग ऑपरेशन करून हे व्यवसाय बंद करण्यात येतील का, असाही प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केला.यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाणे शहरात शोध मोहीम सुरू करून हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश आजच देण्यात येतील, असे सांगितले आहे.

Web Title: Combing operation hookah parlors to be closed in thane minister of state for home affairs orders after demand from local residents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • crime
  • thane

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.