Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी

डोंबिवलीतील कल्याण-शीळ मार्गालगतच्या मानपाडा–माणगाव परिसरात सलग तीन दिवस पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 05, 2026 | 03:35 PM
डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी

डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी

Follow Us
Follow Us:

डोंबिवलीतील कल्याण-शीळ मार्गालगत असलेल्या मानपाडा–माणगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम झाला आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

स्थानिकांनी गेल्या तीन दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे होत असलेल्या गैरसोयी आणि नुकसानीची माहिती आमदारांना दिली. पाहणीनंतर आमदार राजेश मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. परिसरातील पाण्याचा निचरा करून नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Thane Rain: ठाणे जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! केडीएमसी आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर

केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील संतप्त

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात केवळ एक तासाच्या पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मुद्द्यावर सोमवारी झालेल्या महासभेत शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या घरात पाणी शिरलं तर आम्ही अधिकाऱ्यांना बसू देणार नाही असा इशारा देखील कुणाल पाटील यांनी दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अधूनमधून पाऊस पडत असून, अल्प पावसातच अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील नवनाथ नगरसह विविध परिसरांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Kalyan News : कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

Web Title: Dombivli manpada mangaon waterlogging mla rajesh more inspects flooded area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • kalyan dombivali news
  • Mumbai Rain
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास
1

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम
2

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम

उल्हासनगरातील रस्ते प्रकल्पाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; रखडलेल्या रस्ते बांधकामाचा मार्ग मोकळा
3

उल्हासनगरातील रस्ते प्रकल्पाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; रखडलेल्या रस्ते बांधकामाचा मार्ग मोकळा

‘हे नेमकं काय चाललंय?’ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप; सरकारला थेट सवाल
4

‘हे नेमकं काय चाललंय?’ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप; सरकारला थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.