Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गंभीर अवस्थेतील एका चिमुकल्याच्या उपचारांदरम्यानचा कथित निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली असून आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 02:21 PM
Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • गंभीर अवस्थेतील चिमुकल्याच्या उपचारांदरम्यान शास्त्रीनगर रुग्णालयातील कथित गैरसोयींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • मुलाच्या नातेवाईकांनी उपचाराऐवजी सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • व्हायरल व्हिडिओनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गंभीर अवस्थेतील एका चिमुकल्याच्या उपचारादरम्यान रुग्णालयातील कथित गैरसोयींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, उपचाराऐवजी सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

रुग्णालयातील सुविधांबाबत प्रश्न उपस्थित

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील सुविधांबाबत यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने मुंबईतील सायनसह इतर रुग्णालयांमध्ये रेफर केल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोपही केला गेला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

शास्त्रीनगर हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. मात्र या हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा हॉस्पिटल प्रशासनाची पोलखोल झाली आहे. एक महिला एका बाळाला घेऊन बेडवर बसली आहे आणि दुसरी महिला व्हिडिओ काढत आहे. ज्यामध्ये व्हिडिओ काढणाऱ्या महिलेचा आरोप आहे की मुलगा गंभीर असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार केले जात नाही. फक्त सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर देखील समोर आले आहेत, जे सांगतात की आम्ही उपचार करतोय.

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित

मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांना दिली जात असलेल्या वागणूकीमुळे संताप निर्माण होत आहे. नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. घटनेच्या दिवशी रमेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी एका गरोदर महिलेला उपचाराऐवजी सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती दिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आता पुन्हा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयातील सुविधा सुधारल्या जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dombivli shastrinagar hospital faces fresh row after viral video of critically childs treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Dombivali
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Sukanya Samriddhi Yojna: मुलीच्या लग्नाची चिंता मिटली! दरमहा ‘इतके’ रुपये जमा करा, योजनेतून मिळेल 70 लाखांचा फंड
1

Sukanya Samriddhi Yojna: मुलीच्या लग्नाची चिंता मिटली! दरमहा ‘इतके’ रुपये जमा करा, योजनेतून मिळेल 70 लाखांचा फंड

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! तब्बल 49% नफा कमावण्याची सुवर्णसंधी! ‘या’ शेअर्सवर लागलाय का तुमचा दाव?
2

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! तब्बल 49% नफा कमावण्याची सुवर्णसंधी! ‘या’ शेअर्सवर लागलाय का तुमचा दाव?

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…
3

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…

DMart चा बाजारात धुमाकूळ! एका तिमाहीत कमावला 935 कोटींचा नफा; उभारणार 1000 कोटींचे फंड, आता नवा प्लॅन…
4

DMart चा बाजारात धुमाकूळ! एका तिमाहीत कमावला 935 कोटींचा नफा; उभारणार 1000 कोटींचे फंड, आता नवा प्लॅन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.