• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • In Kalyan The Thackeray Group Was Given A Big Blow By The Office Bearers Joining The Shinde Group

Vidhansabha 2024: कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात पक्षप्रवेश

कल्याण पूर्वेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात आणखी काही पदाधिकारी शिंदे गटाला प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2024 | 01:06 PM
Vidhansabha 2024: कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात पक्षप्रवेश

Vidhansabha 2024: कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात पक्षप्रवेश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कल्याण :- विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकारण चांगलंचं ढवळून निघत आहे. डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी आपले बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे आणि आणखी सहा माजी नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.मात्र यानंतर आता शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कल्याण पूर्वेत आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शिवसेना पदाधिकारी चंद्रकांत बोराडे शिवसेना विधानसभा समनव्यक प्रशांत काळे, शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा- लाडकी बहीण योजना वादात; थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाच धाडली नोटीस 

शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांनी या प्रवेशांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी अनंत आमरे उपविभाग प्रमुख माजी सैनिक संघटना कल्याण शहर महेंद्र एटमे , विभाग प्रमुख,प्रकाश यादव उपशाखाप्रमुख, विकास कदम उपशाखाप्रमुख, राहुल मोरे उपशाखाप्रमुख, महेश नाईक उपशाखाप्रमुख, तन्मय एटमे युवा सेना पदाधिकारी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हेही वाचा-दसरा मेळावा गाजणार ! यंदा पहिल्यांदा धनंजय अन् पंकजा मुंडे येणार एकत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. कल्याण पूर्व विधानसभेत ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्यचं समोर आलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात आणखी काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती देखील काळे यांनी यावेळी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र मोठ्या संख्येने शिंदे गटात पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे आता ठाकरे गट काय भुमिका घेणार हे पाहणं औत्स्तुक्याचं ठरणार आहे.

Web Title: In kalyan the thackeray group was given a big blow by the office bearers joining the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी
1

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

MMRDA : डोंबिवली-कल्याणकरांसाठी मोठी खुशखबर! एमएमआरडीएकडून ३६ कोटींची निविदा जाहीर; ठाणे–ठाकुर्ली उन्नत मार्गाला हिरवा कंदील
2

MMRDA : डोंबिवली-कल्याणकरांसाठी मोठी खुशखबर! एमएमआरडीएकडून ३६ कोटींची निविदा जाहीर; ठाणे–ठाकुर्ली उन्नत मार्गाला हिरवा कंदील

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार
3

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

Nov 26, 2025 | 08:29 AM
26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

Nov 26, 2025 | 08:28 AM
पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित

Nov 26, 2025 | 08:23 AM
Numerology: चंपाषष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, कर्जाच्या समस्या होतील दूर

Numerology: चंपाषष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, कर्जाच्या समस्या होतील दूर

Nov 26, 2025 | 08:14 AM
Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

Nov 26, 2025 | 08:13 AM
डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

Nov 26, 2025 | 08:00 AM
पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

Nov 26, 2025 | 07:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.