Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत शहराच्या पर्यावरण आणि प्रदूषण प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 18, 2025 | 08:09 PM
ठाणे शहराच्या पर्यावरणाचा 'ॲक्शन प्लॅन'! (Photo Credit - X)

ठाणे शहराच्या पर्यावरणाचा 'ॲक्शन प्लॅन'! (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आयुक्त सौरभ राव यांच्यासह घेतली बैठक
  • प्रदूषणावर गतिशील काम करण्याचे निर्देश
  • पुढील भविष्यात अशाच बैठकांचे आयोजन
ठाणे: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश कदम यांनी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात पालिकेचा मा.आयुक्त श्री. सौरभ राव व पालिकेचे अधिकारी यांच्या समवेत पर्यावरण व प्रदूषण विषयक प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा, वायू प्रदूषण नियंत्रण, स्मशानभूमी परिसरातील पर्यावरणीय मानकांचे पालन, वैद्यकीय घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, सिंगल-युज प्लास्टिकवरील कारवाई आणि कत्तलखान्यांमधून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या अशा सर्व प्रमुख मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला.

 

पुढील भविष्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका यांच्या समन्वयातून प्रदूषण व पर्यावरण विषयक समस्यांबाबत गतिशील कामकाज केले जाईल असे निर्देश कदम यांनी यावेळी दिले.

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल

आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाण्यातील पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विषयक सुधारणा आणखी वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला.

या बैठकीत पुढील भविष्यात ठाणे शहराला स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी संयुक्त प्रयत्न अधिक बळकट केले जाणार आहेत. शहरातील सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी व सिंगल युज प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका यांच्या समवेत माध्यमे आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे श्री. सिद्धेश कदम यांनी यावेळी सांगितले. पुढील भविष्यात अशाच बैठकांचे आयोजन केले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!

Web Title: Joint campaign by municipality mpcb to control thane pollution focus on solid waste sewage plastic issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 08:08 PM

Topics:  

  • MPCB
  • pollution
  • thane

संबंधित बातम्या

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
1

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Toll : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! आता मोबाईलवर काही मिनिटांत मिळणार Digital पास
2

Toll : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! आता मोबाईलवर काही मिनिटांत मिळणार Digital पास

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!
3

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा
4

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.