Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नामांतरित स्थानकांची नावं आणि कोड बदलावेत ; नरेश म्हस्के यांचे रेल्वेला पत्र

डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची मागणी खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 29, 2025 | 05:01 PM
नामांतरित स्थानकांची नावं आणि कोड बदलावेत ; नरेश म्हस्के यांचे रेल्वेला पत्र
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर या तीन ऐतिहासिक शहरांचे नामांतर केले आहे. मात्र अद्यापही रेल्वेच्या कामकाजात जुन्या नावांचा वापर केला जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची सूचना ठाणे लोकसभेचे खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील तीन शहरांची नावे बदलली आहेत. त्यानुसार रेल्वे स्थानकांची कोड, डिजिटल प्लॅटफॉर्म, रेल्वे अ‍ॅप्स आणि संबंधित सर्व प्रणालींमध्ये ही नवीन नावे देखील बदलण्याची गरज असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad स्टेशन कोड: AWB) नवीन नाव : संभाजीनगर (Sambhajinagar); उस्मानाबादचे (Osmanabad, स्टेशन कोड: UMD) नवीन नाव : धाराशिव (Dharashiv); अहमदनगरचे (Ahmednagar स्टेशन कोड: ANG) नवीन नाव : अहिल्यानगर (Ahilyanagar) या बदलांचा समावेश करण्यात यावा.रेल्वेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (उदा. IRCTC अ‍ॅप, वेबसाइट, तिकीट बुकिंग सिस्टम इत्यादी) ही नावे आणि कोड अजूनही जुन्याच स्वरूपात दिसत आहेत.

Thane News : पूरस्थितीबाबत जिल्हा परिषद अ‍ॅक्शनमोडवर; जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश

यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून नवीन नावांचा स्वीकार करण्यात अडचणी येत आहेत. तरी वरील नावे आणि त्यांचे स्टेशन कोड रेल्वेच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर तात्काळ अद्ययावत करण्याकरिता सूचना संबंधितांना द्याव्यात यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना सुविधा होईल तसेच राज्य सरकाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.ठाण्यातील मनसेचे कार्यकर्ते सुशांत डोंबे यांनीही अशाप्रकारची मागणी खासदार नरेश म्हस्के यांना पत्र देऊन केली होती.

मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका; कांदा-टोमॅटोच्या दरावर मोठा परिणाम

Web Title: Names and codes of renamed stations should be changed naresh mhaskes letter to railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • central railway
  • Naresh Mhaske
  • railway

संबंधित बातम्या

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
1

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 महिने राहणार बंद, कोणत्या ट्रेनवर परिणाम?
2

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 महिने राहणार बंद, कोणत्या ट्रेनवर परिणाम?

Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती
3

Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
4

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.