Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचे कौतुक करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 08:35 PM
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

Follow Us
Follow Us:

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची निवडणुकीत सरशी झाली.

सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी काम करतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

सहकार पॅनलला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांवर बँकेच्या सभासदांनी विश्वास दाखवला त्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले.

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

राज्यात सहकार वाढला पाहिजे, सहकारातून समृद्धी साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री शिंदे निवडणुकीतील विजयी रणनीतीवर काम केले. ठाणे जिल्ह्यातल्या जागांसाठी त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या.वसई तालुक्यात सहकार पॅनलसाठी एकहाती मतदान झाले, त्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

खासदारांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा

शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदार संघात जाऊन शिव्या देण्यापेक्षा नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून का जातात, याचे आत्मपरिक्षण करा, अशी टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना भगवा झेंडा उरावर घेऊनच पुढे चालली आहे म्हणून राज्यातील मतदारांनी २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेला भरभरुन मतदान केले आणि उबाठाला जागा दाखवली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. त्यांना आता सकाळपासून रात्रीपर्यंत शिव्या देण्याचे काम उरले आहे, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला.

Ravindra Chavan : ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

Web Title: Thane palghar dccb sahakar panel victory shrikant shinde reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
1

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
2

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.