Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जतमध्ये पाचव्या दिवशीही धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरूचं; युवकांनी केला रस्ता रोको

धनगर आरक्षण अंबलबजावणीसाठी आंदोलन चालू आहे पण लोकप्रिनिधींनी याकडे पाठ फिरवली असल्याने युवकांनी नाराजी व्यक्त करत जत- सांगली रोडवर रस्तारोको करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 03, 2023 | 03:59 PM
जतमध्ये पाचव्या दिवशीही धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरूचं; युवकांनी केला रस्ता रोको
Follow Us
Follow Us:

जत : जत तहसील कार्यालयासमोर अशोक गोरड यांचे पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे भेट देऊन उपोषणकर्त्याला राज्य सरकारच्या वतीने आश्वस्त करतील अशी अपेक्षा होती. पण भेटण्यास पालकमंत्र्यांनी नकार देत उदासीनता दाखवली. त्यानंतर युवकांनी नाराजी व्यक्त करत जत- सांगली रोडवर रस्तारोको करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

धनगर आरक्षण अंबलबजावणीसाठी आंदोलन चालू आहे पण लोकप्रिनिधींनी याकडे पाठ फिरवली असल्याने युवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आमदार विक्रम सावंत यांनी उपोषण कर्त्याची भेट घेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले. खासदारांनी मात्र उपोषणाकडे पाठ फिरवली असल्याचे आंदोलनस्थळी समाज बांधवांच्यात चर्चा सुरू होती. आंदोलनस्थळी उपोषणकर्ते अशोक गोरड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली.

रस्तारोको आंदोलनावेळी विक्रम ढोणे म्हणाले की, धनगर समाजाची अंमलबजावणीची मागणी असताना राज्य सरकारने धनगर समाजाच्या एस टी आरक्षण समावेशाची अभ्यास समिती गठित करून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस पाठवण्याची मागणी समाज्याच्या वतीने करण्यात आली.

Web Title: The agitation for dhangar reservation continues on the fifth day in jat stop the road done by the youth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2023 | 03:59 PM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • Dhangar Reservation
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
1

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
2

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
3

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
4

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.