Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एक बस अपघात! छत्रपती संभाजी नगर मध्ये वेरुळ घाटात बस घसरली; 24 प्रवासी बालबाल बचावले

छत्रपती संभाजीनगर इथून नंदूरबारकडे ही बस निघाली होती अशी माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची ही आज रविवारी सकाळच्या सुमारास बस वेरुळ घाटातून जात असताना अचानक घाटात घसरली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 02, 2023 | 01:10 PM
पुन्हा एक बस अपघात! छत्रपती संभाजी नगर मध्ये वेरुळ घाटात बस घसरली; 24 प्रवासी बालबाल बचावले
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजी नगर: शनिवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक अपघाताची बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) राज्य परिवहन महामंडळाची बस वेरुळ घाटात घसरली. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. मात्र, या अपघातात बसचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

[read_also content=”समृद्धी महामार्ग बस अपघातातील मृतांवर आज बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार, नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा https://www.navarashtra.com/maharashtra/samriddhi-highway-bus-accident-dead-mass-cremation-today-in-buldana-nrps-bus-accident-update-426170.html”]

वेरुळ घाटात कोसळली बस

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर इथून नंदूरबारकडे ही बस निघाली होती अशी माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची ही आज रविवारी सकाळच्या सुमारास बस वेरुळ घाटातून जात असताना अचानक घाटात घसरली. या घटनेत सुदैवाने 24 प्रवाशी बालबाल बचावले. या सगळ्या 24 प्रवाशांना मात्र दुखापत झालेली नाही. त्यांना दुसऱ्या बसमधून चाळीसगावपर्यंत पाठवण्यात आले. मात्र या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला आहे. राहुल चव्हाण असे या अपघातात जखमी झालेल्या बसचालकाचे नाव आहे.

‘या’ कारणामुळे झाला अपघात

खुलताबाद ते सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त डांबर वापरण्यात आले. या केमिकलमुळे महामार्ग चोपडा बनला आहे. पावसात त्यावरुन वाहने घसरत आहेत, अपघात घडत असल्याची चर्चा अपघातस्थळी ऐकावयास मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही समस्या सोडवावी अशी मागणी प्रवाशांतून, वाहनचालकांतून जोर धरत आहे.

शनिवारी समृद्धी महामार्गावर झाल अपघात

रविवारी राज्यात भीषण अपघात झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसचा समृद्धी महामार्गावर बुलडाण्यातील पिंपळखुटाला अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident)  खासगी बस नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला. बस आधी एका खांबाला जावून आदळली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. डीझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतला, आणि क्षणात बसमधील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला.

Web Title: The bus fell at verul ghat in chhatrapati sambhaji nagar nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 01:10 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Samrudhhi Highway Accident

संबंधित बातम्या

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
1

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.