Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपमध्ये घेतलेल्या भ्रष्टाचाऱ्यांचा करावा लागणार प्रचार; प्रश्न विचारल्यावर किरीट सोमय्या म्हणाले हा प्रश्न मला विचारता, पण उद्धव ठाकरे…..”

  • By युवराज भगत
Updated On: May 01, 2024 | 05:57 PM
भाजपमध्ये घेतलेल्या भ्रष्टाचाऱ्यांचा करावा लागणार प्रचार; प्रश्न विचारल्यावर किरीट सोमय्या म्हणाले हा प्रश्न मला विचारता, पण उद्धव ठाकरे…..”
Follow Us
Close
Follow Us:

BJP Leader Kirit Somaiya : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, त्यातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह एनडीएत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चौकशा थंडावल्या. आता रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे.

सहा मतदारसंघातील महायुती

मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रचाराला वेग येण्यास सुरुवात होत आहे. शिवसेना शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव, उत्तर पश्चिम लोकसभेसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून शिवसेना आणि खासकरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले जात आहे.

ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

किरीट सोमय्या यांनी भूतकाळात ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या नेत्यांना विजयी करण्यासाठी आता त्यांना प्रचार करावा लागणार आहे. यावर आता किरीट सोमय्या यांनीच स्पष्ट भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?
प्रसिद्ध वृत्तवाहिनीसोबत बोलताना बोलत असताना किरीट सोमय्या यांना यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते चांगलेच खवळले. ते म्हणाले, हा प्रश्न मला विचारता, पण उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांना हा प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवा. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आम्ही मतदान मागणार आहोत. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नंदकिशोर चतुर्वैदीकडून आलेले २०० कोटी कुठे गेले? हे सांगावे.

Web Title: The corrupt officials taken in bjp will have to be campaigned when asked question kirit somaiya said you ask me this question but uddhav thackeray nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2024 | 05:57 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा
1

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.