Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेलग्रेव स्टेडियमवर हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात

ऑलम्पिकमध्ये कल्याण डोंबिवली येथील खेळाडू असावा या उद्देशाने हे स्टेडियम सुरू करण्यात आल्याचे डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी सांगितले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 09, 2024 | 01:01 PM
बेलग्रेव स्टेडियमवर हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात
Follow Us
Follow Us:

कल्याण : हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बेलग्रेव स्टेडियमवर कल्याण डोंबिवलीतील तसेच रीजन्सी अनंतम मधील रासा ग्रुपच्या खेळाडूंनी भारतीय पोशाखात खेळ खेळून हिंदू नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. हिंदू संस्कृतीप्रमाणे स्टेडियमवर रांगोळी देखील काढण्यात आली होती. अनेकांनी आपापल्या कलादेखील यावेळी सादर केल्या. रीजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशनच्या माध्यमातून एशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम डोंबिवलीमध्ये साकार करण्यात आले आहे. ऑलम्पिकमध्ये कल्याण डोंबिवली येथील खेळाडू असावा या उद्देशाने हे स्टेडियम सुरू करण्यात आल्याचे डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी सांगितले.

पिकल बॉल स्टेडियममध्ये जास्तीत जास्त सहा कोर्ट असतात पण डोंबिवलीतील बेलग्रेव या पिकल बॉल स्टेडियममध्ये आठ कोर्ट आणि चार पॅवेलियंस आहेत. जलद गतीने वाढणारा खेळ म्हणून पिकलबॉल या खेळाकडे बघितले जाते. बॅडमिंटन आणि टेनिस या खेळाचे कॉम्बिनेशन म्हणजे पिकल बॉल. हा खेळ इनडोअर आणि आउटडोर पॅडल खेळ आहे. ज्यामध्ये दोन खेळाडू (एकेरी) किंवा चार खेळाडू (दुहेरी) खेळू शकतात. पिकल बॉल खेळण्याची पद्धत टेनिस सारखीच असते आणि कोर्ट बॅडमिंटन कोर्टच्या आकाराचे असते. स्मृतिभंश आणि डोळ्यांचा लुकेमिया टाळण्यासाठी पॅडल किंवा रॅकेटचा वापर करून खेळणारे खेळ खेळावे असा सल्ला दिला जातो. जसे की बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि आता पिकल बॉल देखील.

2022 मध्ये वॉशिंग्टनचा अधिकृत राज्य खेळ म्हणून पिकल बॉल या खेळाला मान्यता मिळालेली आहे. स्पोर्ट्स अँड फिटनेस इंडस्ट्री असोसिएशनने 5 दशलक्ष खेळाडूंसह या खेळाला युनायटेड स्टेट्स मधील सर्वात वेगाने वाढणारा खेळ म्हणून नाव दिल आहे. या खेळाचा आता जगभर प्रसार होत असून अमेरिकेतले खेळाडू, कलाकार, राजकारणी हा खेळ आवर्जून खेळतात. खास करून फिट राहण्यासाठी पिकल बॉल हा खेळ खेळला जातो. कारण कोणत्याही प्रकारची दुखापत या खेळात होत नाही. 10 ते 60 अशा सर्व वयोगटात हा खेळ खेळला जातो. प्लॅस्टिक बॉल आणि लाकडी पॅडल चा वापर या खेळासाठी केला जातो. जगभर चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पुढच्या दोन वर्षात ऑलिंपिक मध्ये देखील या खेळाचा समावेश होणार आहे.

Web Title: The hindu new year was welcomed with great fanfare at the belgrave stadium hindu new year gudi padwa kalyan thane maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.