Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phone Tapping News: महायुतीच्या मंत्र्यांचे फोन टॅप होतायेत! रोहित पवारांच्या दाव्याने खळबळजनक

महाआघाडीत नेहमीच शीतयुद्धाच्या चर्चा रंगत असतात. सरकार स्थापनेच्या काळातही असे मतभेद दिसून आले होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडण्यास नकार दिला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2025 | 12:51 PM
Phone Tapping News: महायुतीच्या मंत्र्यांचे फोन टॅप होतायेत! रोहित पवारांच्या दाव्याने खळबळजनक
Follow Us
Close
Follow Us:

Phone Tapping News: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय महायुतीतील इतर नेत्यांकडून सातत्याने होणारी वादग्रस्त वक्तव्ये, मारहाणीचे व्हिडीओ आणि मंत्र्यांवर होणारे गंभीर आरोपांमुळे महायुतीच्या अंतर्गत गोटात असंतोष पसरल्याची चर्चा आहे. या आरोपांचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांचा पत्ता कट करण्यात घरचा रस्ता दाखवतील अशी शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ आणि नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. पण सध्या तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाह. पण पडद्यामागे मोठ्या गोष्टी घडत असल्याची चर्चा आहे. या सगळ्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Top World Leaders : पंतप्रधान मोदींचा जागतिक दबदबा कायम; बनले सर्वात लोकप्रिय नेते, जाणून घ्या ट्रम्प कितव्या स्थानावर?

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर एक पोस्ट करत दावा केला आहे. काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा #not_reachable येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय. बघुया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच..!” असा दावा त्यांनी केला आहे.

महाआघाडीत शीतयुद्ध?

महाआघाडीत नेहमीच शीतयुद्धाच्या चर्चा रंगत असतात. सरकार स्थापनेच्या काळातही असे मतभेद दिसून आले होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडण्यास नकार दिला होता आणि काही महत्त्वाच्या खात्यांची मागणीही केली होती. मात्र त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि अखेर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा दावा मागे घ्यावा लागला. याशिवाय, सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप सुटलेला नाही.

चेहऱ्यावर दिसून येणारी ही लक्षणे किंचाळून किंचाळून देत असतात ‘Heart’ खराब होण्याचे संकेत; दुर्लक्षित केल्यास

स्वाक्षरीशिवाय फाइल प्रलंबित

निधी वाटपाच्या बाबतीत अर्थमंत्री अजित पवार वारंवार तक्रार करत असल्याचा उल्लेख शिवसेनेचे मंत्री करतात. अलिकडेच भाजप आमदारांनीही मुख्यमंत्र्यांकडे अशी तक्रार केली असल्याची चर्चा आहे.  एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभाग निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही होत आहे . त्यामुळे  नगरविकास विभागाची कोणतीही फाईल त्यांच्या स्वाक्षरीशिवाय पुढे सरकवली जाणार नाही,  असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी  घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Web Title: The phones of mahayuti ministers are being tapped rohit pawars claim creates a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
2

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
3

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.