Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

“तुमचा काळा इतिहास मला बाहेर काढायला भाग पाडू नका,” अशा शब्दांत संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 04:35 PM
तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं
  • संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
  • जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आरोप- प्रत्यारोप सुरु
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत कडक इशारा दिला आहे. “तुमचा काळा इतिहास मला बाहेर काढायला भाग पाडू नका,” अशा शब्दांत संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर जयंत पाटील यांनी “संजय पाटील यांना आम्हीच भाजपमध्ये पाठवले होते. त्यांच्या माध्यमातून भाजपमधील हालचालींची माहिती मिळत होती,” असा दावा केला होता. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांना उत्तर देताना संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजपमध्ये येण्यासाठी तुम्हीच अनेक वर्षे प्रयत्न करत होता. कित्येक वेळा दारं ठोठावली, याचा मी साक्षीदार आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, विश्वासघाताच्या राजकारणावर टीका करत त्यांनी मतदारसंघात गटबाजी वाढवून कार्यकर्त्यांचे नुकसान केल्याचा आरोप केला. “मी कधीही तुमचे नेतृत्व स्वीकारले नाही आणि तुम्ही मला कधीही मदत केलेली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

दरम्यान, जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संजय पाटील यांनी लाईट बंद करणे, महिला सदस्यांवर दबाव टाकणे व मोबाईल काढून घेणे अशा प्रकारांचा उल्लेख केला. या घटनांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. जयंत पाटील यांची विधाने ‘बालिश’ असल्याचे सांगत यांनी अशा प्रकारचे आरोप थांबवावेत, अन्यथा कठोर भूमिका घेण्याचा इशाराही संजय पाटलांनी दिला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर उफाळलेला हा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हे असून सांगली जिल्ह्यातील राजकारण पुढील काळात अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गुढी पाडव्याचा गोडवा विरघळला; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Web Title: The political atmosphere in sangli has heated up as sanjay patil has warned jayant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • jayant patil
  • Sangli
  • sanjay patil

संबंधित बातम्या

Sangli Crime: किरकोळ वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात
1

Sangli Crime: किरकोळ वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या; तीन अल्पवयीन ताब्यात

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर
2

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
3

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.