तासगावमध्ये प्रस्तावित प्रकल्पांसाठी झाडे तोडली जात आहेत. याविरोधात गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषण केले. याला माजी खासदार संजय पाटील यांनी पाठिंबा दिला.
तासगाव नगरपरिषद निवडणुकीत यंदा आश्चर्य आणि चिंता दोन्ही वाढवणारे चित्र समोर आले आहे. शहरातील तब्बल ९४०५ मतदारांनी मतदान टाळत निवडणुकीपासून दुरावा ठेवला.
तासगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असली तरी शहरातील राजकीय वातावरण मात्र अद्याप शांत आहे. पहिल्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर उतरत आहे. “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं आणि आत्मविश्वासानं लढवणार,” असा ठाम निर्धार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पंचनामे सरसकट व्हावेत आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.
तासगावात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय पाटील यांनी राजकारणातील मोठी घोषणा केली आहे. या मेळाव्यामुळे तासगावच्या राजकीय वातावरणात नवा उत्साह आणि नवं समीकरण निर्माण झालं आहे.