Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीसाठी कसे आहे महाराष्ट्रातील वातावरण?; शिवसेनेच्या सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर

महाराष्ट्रातील काही मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात 209 मतदारसंघात महायुतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे समोर आले आहे. शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.  त्याचबरोबर येत्या दोन आठवड्यात महायुतीचे जागावाटप पूर्ण होईल, अशीही माहिती आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 19, 2024 | 08:45 AM
mahayuti vidhansabha elections 2024

mahayuti vidhansabha elections 2024

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्र विधनासभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी निवड़णुकांसाठी जोरदार तयारी सूरू केली आहे. जागावाटपावरही चर्चा सुरू आहे.कोणत्या मतदारसंघात आपल्या पक्षालाअनुकूल वातावरण आहे. याचीही चाचपणी सुरू आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाने केलेल्या सर्वेक्षणातून  मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात महायुतसाठी 209 जागांवर अनुकूल वातावरण असल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील काही मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात 209 मतदारसंघात महायुतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे समोर आले आहे. शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.  त्याचबरोबर येत्या दोन आठवड्यात महायुतीचे जागावाटप पूर्ण होईल, अशीही माहिती आहे.

हेही वाचा: विकत आणायची गरज नाही, या टिप्स फॉलो करून घरीच तयार करा घट्ट दही

दरम्यान, राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होतील,  असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर गेल्या आवड्यातच मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला होता. याशिवाय महायुतीमधील काही नेत्यांनी 15 दिवसांतच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली  आहे.

महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण –

राज्याची विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले  हेत. त्याच अनुषंगाने राजकीय पक्षांकडून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने  आपल्या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 288 जागांचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात 209  मतदारसंघात महायुतील पोषक वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी दिली.

हेही वाचा: बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, डायबिटीजपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी प्या ‘हे’ पेय

पण या 209 पैकी ज्या मतदारसंघात ज्यापक्षाचे आमदार आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या पक्षाची जिंकण्याची सर्वाधित शक्यता आहे, त्या ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवाराला  जागा दिली जाई आणि महायुतीचे नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. महायुतीत जागावाटपात कोणताही वाद नसल्याचे किरण सोनावणे यांनी म्हटले आहे.

Web Title: The survey conducted by the shinde group in 288 constituencies for the assembly elections revealed a lot of information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 08:45 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas aaghadi
  • Mahayuti
  • Shinde group

संबंधित बातम्या

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
1

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश
3

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
4

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.