Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ गावात रस्त्यांची भीषण अवस्था ! खड्डेमुक्त रस्त्यांची कार्यवाही कधी होणार? ग्रामस्थांचा प्रश्न

पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून बनविण्यात आलेल्या ओलमन कोतवाल वाडी चई नांदगाव रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे. यामुळे ग्रामस्थ ट्रस्ट झाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 26, 2025 | 10:17 PM
'या' गावात रस्त्यांची भीषण अवस्था ! खड्डेमुक्त रस्त्यांची कार्यवाही कधी होणार? ग्रामस्थांचा प्रश्न

'या' गावात रस्त्यांची भीषण अवस्था ! खड्डेमुक्त रस्त्यांची कार्यवाही कधी होणार? ग्रामस्थांचा प्रश्न

Follow Us
Close
Follow Us:

संतोष पेरणे: पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून बनविण्यात आलेल्या ओलमन कोतवाल वाडी चई नांदगाव रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरील चई गावात असलेला रस्ता रस्त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे खड्डेमय बनला आहे. या रस्त्यातून पावसाळ्यासारखे पाणी वाहत असून स्थानिकांना चालणे कठीण होऊन बसले आहे. दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून खड्डेमुक्त रस्त्यांची कार्यवाही कधी होणार? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ओलमन ग्रामपंचायती मधील चई गावामधून जाणारा ओलमन नांदगाव रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरील चई गावाबाहेरील रस्त्यावर सतत खड्डे निर्माण झालेले असतात. हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता आणि त्यानंतरच्या काळात अखंड असा एकदाही बनविला गेलेला नाही.

केळवली आणि डोलवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

वेगवेगळ्या भागात कामे करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे ओलमन पासून नांदगाव पर्यंत या रस्त्यावर खड्डे आहेत. त्यात नांदगाव गावापासून विठ्ठलवाडी फाटा या भागात तर रस्ता मातीमध्ये हरवला असून त्या ठिकाणी रस्ता डांबरी होता काय? हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. तर चई गावामधील जिल्हा परिषदेची शाळा आणि पुढे हा रस्ता सध्याच्या कडक उन्हाळ्यात देखील पाण्याच्या डबक्यात हरवला आहे. रस्त्यात पावसाळा असल्यागत स्थिती झाली असून बांधकाम खात्याचे अधिकारी रस्ते पाहण्यासाठी फिरत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना त्या रस्त्याने चालत जाताना अंगावर चिखल किंवा पाणी उडण्याच्या भीती ग्रासले आहे.

बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ‘या’ महाविद्यालयाला मिळाली शासकीय मान्यता

चई गावातील ग्रामस्थांनी अनेकदा रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून वाहणारे पाणी तसेच निर्माण झालेले डबके यामुळे रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे पाहण्यासाठी यावे असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कृष्णा शिंगोळे यांनी केली आहे.

Web Title: The terrible condition of the roads in maharashtra village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 10:17 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Road Safety

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!
4

‘हे’ 5 सेफ्टी फीचर्स नसतील तर आताच्या आता तुमची कार परत द्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.