Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी निवडणुका महायुती म्हणून लढणार; खासदार सुनील तटकरे यांचं विधान

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघ चिपळूण तालुक्यातील समाविष्ट गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या खरवते येथील संवाद मेळावा प्रसंगी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 03, 2024 | 08:35 AM
आगामी निवडणुका महायुती म्हणून लढणार; खासदार सुनील तटकरे यांचं विधान
Follow Us
Follow Us:

चिपळूण : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघ चिपळूण तालुक्यातील समाविष्ट गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या खरवते येथील संवाद मेळावा प्रसंगी केले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती पुजा निकम यांची महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षापदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे व आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आपण सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास निर्माण करत आहेत. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा घेतलेला निर्णय कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे.

Web Title: The upcoming elections will be contested as a grand alliance statement of mp sunil tatkare nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2024 | 08:34 AM

Topics:  

  • India news
  • Loksabha 2024
  • loksabha election 2024
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.