Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Session 2024: शपथविधीनंतर ‘या’ दिवसपासून सुरू होणार महायुतीचे हिवाळी अधिवेशन

अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी 10 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होतील. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक अधिवेशने गाजवली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 05, 2024 | 03:54 PM
The winter session of the Mahayuti will begin from 'this' day

The winter session of the Mahayuti will begin from 'this' day

Follow Us
Follow Us:

नागपूर: गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पक्ष ज्या दिवसाची वाट पाहत होता. अखेर तो दिवस आज उजाडला आहे.  भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत  एकनात शिंदे आणि  अजित पवार हेदेखील आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. त्यासाठी कालच (4 डिसेंबर) तीनही नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा प्रस्तावही सादर केला. त्यानंतर आज (5 डिसेंंबर) सांकाळी साडेपाच वाजता महायुतीचा शपथविधी होणार आहे.

यासोबतच महायुतीच्या गोटातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शपथविधीनंतर 16 डिंसेंबरपासून महायुतीच्या नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जवळपास एक आठवडा हे हिवाळी अधिवेशन चालेल, असेही सांगण्यात येत आहे.

 शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही! महाराष्ट्रात अजूनही ट्विस्ट बाकी आहे का?

अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी 10 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होतील. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक अधिवेशने गाजवली होती. विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी अनेक सत्ताधाऱ्यांनाही सडेतोड उत्तरे दिली. महायुतीने निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यान शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल माफीचा निर्णय घेणार असल्याचा आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महायुती सरकार ही आश्वासने पूर्ण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तत्पूर्वी, 7 डिसेंबरपासून मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन  होणार आहे. या अधिवेशनात  नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षांचीही निवड केली जाईल. त्यानंतर 7 आणि 8 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील, 9 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर तर, नागपुरात 16 ते 21 डिसेंबर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होईल.

 

 

Web Title: The winter session of the mahayuti will begin from this day after the oath taking ceremony nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 03:54 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
2

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.