• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Eknath Shinde Name Not In Shiv Sena Invitation Card For Oath Ceremony

Eknath Shinde: शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही! महाराष्ट्रात अजूनही ट्विस्ट बाकी आहे का?

Invitation Card for Oath Ceremony : राज्यात आज नवं सरकार स्थापन होणार आहे. अशातच मात्र तीनही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 05, 2024 | 02:40 PM
शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नाही!

शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नाही!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Eknath Shinde DCM Oath Ceremony: महाराष्ट्रातील ऐतिहासिक आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र शपथविधीच्या काही तास आधीच ट्विस्ट काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचदरम्यान एक बातमी समोर येते ती म्हणजे,म महायुतीतील तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेनेच्या निमंत्रण पत्रात एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नसून फक्त फडणवीसांचे नाव लिहिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रात अजित पवार यांचे नाव स्पष्ट लिहिले आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित नाही. बुधवारी रात्रीपासूनच त्यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आज त्यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांनी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. याबाबत एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले. शिंदे सत्तेत सहभागी झाले नाहीतर, आम्हीही शपथ घेणार नाही. एकनाथ शिंदे जर सत्तेत सहभागी होणार नसतील तर शिवसेनेचे एकही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली असून त्यांच्या या भुमिकेमुळे आता शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाबद्दल संभ्रम वाढवला.

राज्याला मिळणार नवं सरकार, शपविधी सोहळ्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

तर आम्ही मंत्रिपद स्वीकारणार नाही

शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी उदय सामंत, संजय शिरसाट, संजय गायकवाड, भरत गोगावले, दीपक केसरकर हे शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी उदय सामंत म्हणाले की, शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, अशी विनंती आहे. आमच्या ५९ आमदारांपैकी एकालाही उपमुख्यमंत्री होण्यात रस नाही. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही. त्याचवेळी शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत तासाभरात निर्णय होणार आहे.

शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले की, राजभवनातून परतल्यानंतर आम्ही सर्व आमदार काल एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना सरकारची शपथ घेण्याची विनंती केली आहे. सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय आहेत ज्यात तुमचा सहभाग आवश्यक आहे.

निमंत्रण पत्रिकेवरही गोंधळ

शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने तयार केली आहे. या तीन निमंत्रण पत्रिकांवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिलेले नाही. अशा स्थितीत सस्पेन्स वाढला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटले आहे.

काय म्हणाले शिंदे?

देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे बुधवारी राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र सादर करण्यासाठी आले होते. यानंतर तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यात शिंदे म्हणाले की, मी शपथ घेणार की नाही ते सांगेन.

यानंतर सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक सुमारे चाळीस मिनिटे चालली. या बैठकीत त्यांना गृहमंत्रालय दिले जात नसल्याचे सांगण्यात आले.

फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. आझाद मैदानावर ते शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे दोन आठवडे चर्चा सुरू राहिली आणि त्यानंतर आज फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकून सर्वात मजबूत म्हणून पुढे आल्यानंतर फडणवीस या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले.

शपथविधी देवेंद्र फडणवीसांचा; भुर्दंड नागपूरकरांना

Web Title: Eknath shinde name not in shiv sena invitation card for oath ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
1

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
3

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
4

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.