Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांसह वृद्ध बजावत आहेत मतदानाचा हक्क

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.२ ) सुरू असलेल्या मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2025 | 02:39 PM
चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांसह वृद्ध बजावत आहेत मतदानाचा हक्क

चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांसह वृद्ध बजावत आहेत मतदानाचा हक्क

Follow Us
Close
Follow Us:
  • चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • तरुणांसह वृद्ध बजावत आहेत मतदानाचा हक्क
  • सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा
चाकण/अतिश मेटे : चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.२ ) सुरू असलेल्या मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांसह वृद्ध मतदारांचीही विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान 40.24 टक्के मतदान झाले आहे.

चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. सर्व मतदान केंद्रात एकूण ३६ मतदान यंत्र (ईव्हीएम) आहेत. प्रगत समाजघटक आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने आवाहन केल्याने ज्येष्ठ मतदारांचा उत्साह पाहून तरुण मतदारांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचे चित्र केंद्रांवर दिसून येत आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले आहे. दिव्यांग आणि वृद्धांसाठी व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, सावलीची सोय, स्वतंत्र रांगेची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. किरकोळ अपवाद वगळता सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि संयमाने मतदान प्रक्रिया सुरू असून, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.

लोकशाहीच्या सन्मानार्थ मतदारांचा वाढता सहभाग समाधानकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले. संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदान केंद्रावर सुरक्षा तसेच शहरात सुरक्षेसाठी ३०० पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलिस दल, आरसीपी, पोलिस दल, होमगार्ड आदी तैनात आहेत.

Web Title: There is an enthusiastic response from voters in the chakan municipal council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Chakan News
  • Election News
  • maharashtra

संबंधित बातम्या

MPSC Exam : एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी; लाखो परीक्षार्थी संभ्रमात
1

MPSC Exam : एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी; लाखो परीक्षार्थी संभ्रमात

“निवडणुका पुढे नेणे…, पुढच्या निवडणुकीत असं…”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
2

“निवडणुका पुढे नेणे…, पुढच्या निवडणुकीत असं…”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Anjali Damania : “शिंदेंनीं मालवणला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते?” अंजली दमानियांचा सवाल
3

Anjali Damania : “शिंदेंनीं मालवणला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते?” अंजली दमानियांचा सवाल

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय
4

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.