Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काल अल्टिमेटम आणि आज थेट फोन! शरद पवारांनी फोनवरुन सीमाभागातील परिस्थितीचा घेतला आढावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल पत्रकार परिषद घेत 48 तासात हल्ले थांबले नाहीत तर मला बेळगावात जावे लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर कालच्या अल्टिमेटनंतर आज शरद पवारांनी सीमाभागत थेट फोन करुन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 07, 2022 | 08:45 PM
काल अल्टिमेटम आणि आज थेट फोन! शरद पवारांनी फोनवरुन सीमाभागातील परिस्थितीचा घेतला आढावा
Follow Us
Follow Us:

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी सीमावादावरुन कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून, संतप्त प्रतिक्रिया येताहेत.

[read_also content=”भाजपाला पराभूत करत दिल्ली पालिकेत आपने फडकवला झेंडा https://www.navarashtra.com/india/aap-won-delhi-municipality-defeating-to-bjp-351752.html”]

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल पत्रकार परिषद घेत 48 तासात हल्ले थांबले नाहीत तर मला बेळगावात जावे लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर कालच्या अल्टिमेटनंतर आज शरद पवारांनी सीमाभागत थेट फोन करुन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मराठी एकिकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी फोन करुन सद्य परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. तसेच हल्ले थांबले की सुरु आहेत याची फोनवरुन शरद पवारांनी विचारपूस केली. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवरून आज अधिवेशात देखील याचे सीमावादाचे पडसाद उमटले. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी मूग गिळून गप्प आहे, काहीच भूमिका घेत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.

Web Title: Today sharad pawar called to border and know about condition there

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2022 | 08:45 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • karanatak
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Cyber Fraud News: ‘३ कोटी द्या आणि मंत्री व्हा…’, काँग्रेस महिला आमदाराला थेट फोन; सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले!
1

Cyber Fraud News: ‘३ कोटी द्या आणि मंत्री व्हा…’, काँग्रेस महिला आमदाराला थेट फोन; सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले!

Ashish Shelar : ‘जुना असो वा नवा… सर्वांना एकत्र घेऊन जाणार’
2

Ashish Shelar : ‘जुना असो वा नवा… सर्वांना एकत्र घेऊन जाणार’

Jayant Patil On Fadnavis Meeting: ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले
3

Jayant Patil On Fadnavis Meeting: ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

‘लाडकी बहीण’ योजनेवर काँग्रेसचा महायुती सरकारवर गंभीर आरोप; 38% महिलांना वगळल्याचा दावा, ई-केवायसीवरूनही सवाल
4

‘लाडकी बहीण’ योजनेवर काँग्रेसचा महायुती सरकारवर गंभीर आरोप; 38% महिलांना वगळल्याचा दावा, ई-केवायसीवरूनही सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.