Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: ‘विठू नामाचा गजर’ अन् पारंपरिक खेळांची रेलचेल; श्री क्षेत्र देऊरमध्ये गोपाळकाला उत्साहात

Satara News: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र देऊर येथे पारंपरिक गोपाळकाला महोत्सव उत्साहात पार पडला. आषाढी एकादशीनंतर दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या या महोत्सवात विठ्ठल-रुक्मिणी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 03:32 PM
Satara News: 'विठू नामाचा गजर' अन् पारंपरिक खेळांची रेलचेल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Satara News: 'विठू नामाचा गजर' अन् पारंपरिक खेळांची रेलचेल (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र देऊर येथे पारंपरिक गोपाळकाला महोत्सव पार 
  • आषाढी एकादशीनंतर दरवर्षी मोठ्या उत्साहात हा धार्मिक सोहळा साजरा
  • विठ्ठल-रुक्मिणी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने महोत्सवात सहभागी
  • देऊरचा गोपाळकाला महोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा विशेष सोहळा 
Satara News: कोरेगाव दिनांक 30 : विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख स्वर्गी नाही या संत उक्तीला साजेसा कृष्णलीला जोपसणारा पारंपारीक गोपाळकाला महोस्तव कोरेगाव तालुक्यातील देऊर नगरीत संपन्न झाला. सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी नंतर पंढरपूरात गोपाळपुरयात आणि कोरेगाव तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र देऊर या ठीकाणी गोपाळकाला भरतो खरंतर गोपाळकाला झाल्यानंतर पंढरपूर मधील वारकरी आपल्या घराकडे परत फिरतात मात्र देऊर मधील गोपाळकाला हा आगळा वेगळा भरवला जातो.

मोठा प्रतिसाद

चालू वर्षी या गोपाळकाल्यात पारंपारीख सोंगाची जोपसना व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साप्ता हिक संघटना, महाराष्ट्र वन न्यूज चॅनेल व सातारा समाचार मीडिया पुरस्कृत व माऊली प्रासदिक मंडळ आयोजित सोंगाच्या भव्य स्पर्धा भरवण्यात आल्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला.

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

शेकडो ग्रामस्थांचे मनोरंजन करत समाज प्रबोधन केले

दुपारी माऊली पादुका दर्शन करून माऊली दिंडी विठ्ठल मंदिराच्या प्रांगनात आल्यानंतर हा सोहळा सुरु झाला सुरुवातीला कृष्णलीला त्यानंतर विठी दांडू, चेंडू फळी, गोट्या, हमामा असे खेळ खेळण्यात आले या नंतर टिपरीनृत्य ढोल लेझिम आणि अधून मधून पारंपारीख करडी वाद्याच्या तालावर ठेका धरत विविध सोगांनी उपस्थित शेकडो ग्रामस्थांचे मनोरंजन करत समाज प्रबोधन केले या मध्ये, रेड्यावरून आलेलं यमराज, पोतराज, नाभिक, वेडी, झाड पाल्याचे औषध विक्री करणारा वैधु अशी विविध सोंगांनी उपस्थित शेकडो भाविक भक्तांची मने जिंकली या सोहळ्यात महिलांची उवस्थिती लक्षनीय होती.

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी

सन्मान चिन्ह व रोख रक्कम देत गौरव

सोंगाच्या स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम तीन क्रमांकास यावेळी साप्ताहीक संपादक पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम महाराष्ट्र वन न्यूज चॅनेलचे संपादक प्रकाश राजे, देऊर विकास सेवा सोसायटी चेअरमन धनसिंग कदम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले सोहळा यशस्वी करण्यासाठी माऊली प्रासादिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. तर सोंगाच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री मुधाई विद्यालयाचे प्रा.काटकर सर , प्रा. राजू बागुल सर, प्रा.शुभांगी शिंदे मॅडम , प्रा. शैलजा खूडे मॅडम, यांनी काम पाहिले सूत्र संचालन प्रदीप कदम यांनी केले. गोपाळकाल्याचा शेवट गोपाळकाला गोड झाला देव आमच्या घराशी आला या अभंगाने झाला आहे.

Web Title: Traditional krishna celebration held in koregaon satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Satara
  • Vithhal Rukmini Temple

संबंधित बातम्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
1

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
2

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
3

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.