वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं…
तसंच विठ्ठल मूर्तीची थोडी झीज झाली असून गरज वाटल्यास मूर्तीवरही लेपन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.
पुरातन विभागाने वज्रलेप झाल्यानंतर दही दुधाचा वापर कमी प्रमाणात करावा अशा सूचना मंदिर समितीला दिल्या होत्या परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे अशी…