Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देहूरोडमध्ये राज्यपालांसह त्रिवेदींचा निषेध; काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने

महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दोघांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2022 | 07:30 PM
देहूरोडमध्ये राज्यपालांसह त्रिवेदींचा निषेध; काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने
Follow Us
Follow Us:

देहूरोड : महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दोघांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी व पुणे जिल्ह्य कॉग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार तसेच देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या वतीने येथील ऐतिहासिक सुभाष चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या नेत्तृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडियन, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, शंकर टि जयसिंग, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष मेहबूब गोलंदाज, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजण, मलिक शेख, सहसचिव बबन टोंम्पे, रईस शेख, आसिफ शेख, करिम शेख, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

कोश्यारी, त्रिवेदी यांची हकालपट्टी करा

प्रांतिक सदस्य दिपक सायसर यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानतेचा उल्लेख केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने देहूरोड पोलीस आणि गावकामगार तलाठी आरती खरे यांच्याकडे करण्यात आली.

Web Title: Trivedi protests with governor in dehurod violent protests by congress nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2022 | 07:30 PM

Topics:  

  • bhagat sing koshyari
  • BJP
  • Congress
  • Nana patole
  • Pune

संबंधित बातम्या

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं
2

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
3

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.