Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस

१७ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भिडले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 12, 2025 | 01:50 PM
Maharashtra Legislature, Monsoon Session Clash,

Maharashtra Legislature, Monsoon Session Clash,

Follow Us
Close
Follow Us:
  • विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राडा
  • जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी
  • दोन दिवस आधी एकमेकांना शिवीगाळ
Awhad-Padalkar clashes: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीश देशमुख आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ऋषिकेश टकले यांच्यांत जोरदार राडा झाला होता. धक्कादायक म्हणजे विधीमंडळाच्या लॉबीतच हा राडा झाल्याने राज्यभरात याची जोरदार चर्चा सुरू होती. या प्रकरणाची दखल घेत शिस्तभंग समितीकडून त्यांना जेलमध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आल्याची आली होती. यावरू आज विधीमंडळाकडून या दोघांनाही दोन दिवसांच्या कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला

१७ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भिडले होते. दरम्यान या प्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तत्पूर्वी १५ जुलैला गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंगळसूत्र चोर म्हणत त्यांच्यावर टिकाही केली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जुलैला पडळकर आणि आव्हाड यांच्यात विधिमंडळ परिसरात शिवीगाळही झाली. पण १७ जुलैला या वादाचा मोठा भडकाच उडाला. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पण ही हाणामारी त्यांच्या समर्थकांमध्ये झाली.

Bangladesh: ‘मी फक्त नावाचा राष्ट्रपती…’ मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन

विधानसभा लॉबीत झालेल्या हाणामारीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची शिस्तभंग समितीने गांभीर्याने दखल घेतली आहे. घटनेत सहभागी झालेल्या सदस्यांना तुरुंगवासाची शिफारस करण्यात आल्यानं परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या निर्णयामुळे संबंधित दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसणार असून, प्रकरणाचे पुढील परिणाम राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Two supporters sentenced to two days imprisonment in legislature scuffle case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Jitendra Awhad
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Jitendra Awhad on Sahar Shaikh: जितेंद्र आव्हाड कडाडले! “हाथी चले अपनी चाल…”, सहर शेखच्या आव्हानावर आव्हाडांचे सडेतोड उत्तर
1

Jitendra Awhad on Sahar Shaikh: जितेंद्र आव्हाड कडाडले! “हाथी चले अपनी चाल…”, सहर शेखच्या आव्हानावर आव्हाडांचे सडेतोड उत्तर

Maharashtra Breaking News LIVE Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे  लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News LIVE Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी  भाजपवर तोफ डागली
3

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली

Republic  Day 2026  LIVE Updates:  रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर
4

Republic Day 2026 LIVE Updates: रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.