Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सालबर्डी येथील माळू नदीच्या पुरात चारचाकी वाहनासह दोन दुचाकी गेल्या वाहून 

सालबर्डी हे एक पर्यटन स्थळ (Tourist spot) असून पहाडावरील असलेली हिरवी घनदाट झाडे, खळखळाट वाहणारी नदी, महादेवाच्या भुयारासह विविध असलेली धार्मिक स्थळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. त्यामुळे अनेक पर्यटक व भक्तगण या ठिकाणी वाहनाने येतात. भाविक आपली दुचाकी व चार चाकी वाहने माळू नदीवर असलेल्या पुलाच्या बाजूला उभे करून दर्शनाला व मौजमस्ती करण्यास जातात.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 09, 2022 | 11:14 AM
Two two-wheelers along with a four-wheeler were washed away in the Malu river flood at Salbardi

Two two-wheelers along with a four-wheeler were washed away in the Malu river flood at Salbardi

Follow Us
Close
Follow Us:

मोर्शी : सालबर्डी (Salbardi) येथील माळू नदीच्या (Malu River) पुरात महादेवाच्या दर्शनासाठी (Darshan of Mahadev) आलेल्या भाविक भक्तांच्या चारचाकी वाहनासह दोन दुचाकी वाहून गेल्याची ( two wheelers and four wheeler swept away) घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

रविवार ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजतापासून तर सोमवारी सुद्धा मोर्शी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्‍यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) उगम असलेल्या माळू नदीला सोमवारी दुपारी अचानक आलेल्या महापुरामुळे चारचाकी सुमो गाडी तसेच दोन मोटरसायकली सालबर्डी येथील गंगामेळ संगमापासून (Gangamel confluence) वाहून गेल्या आहे.

श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने देशभरातील अनेक भाविक भक्तगण सालबर्डी येथील शिवगुफेत असलेल्या शिवलिंगावर बेलपत्री वाहण्यासाठी येत असतात. सालबर्डी हे एक पर्यटन स्थळ (Tourist spot) असून पहाडावरील असलेली हिरवी घनदाट झाडे, खळखळाट वाहणारी नदी, महादेवाच्या भुयारासह विविध असलेली धार्मिक स्थळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. त्यामुळे अनेक पर्यटक व भक्तगण या ठिकाणी वाहनाने येतात. भाविक आपली दुचाकी व चार चाकी वाहने माळू नदीवर असलेल्या पुलाच्या बाजूला उभे करून दर्शनाला व मौजमस्ती करण्यास जातात.

त्यामुळे त्यांना सुद्धा अशी घटना होईल. याची माहिती नव्हती.या घटनेत सुदैवाने मात्र गाडी पुरात वाहून गेली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेवटी ही फोर व्हीलर गाडी (Four wheeler vehicle) सालबर्डी गावात जाणाऱ्या पुलाजवळ अतिशय तुटलेल्या अवस्थेत आढळून आली असून गाडीचा नंबर एम एच व्ही २८/ ३१४५ असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Two two wheelers along with a four wheeler were washed away in the malu river flood at salbardi nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 11:14 AM

Topics:  

  • amaravati news
  • madhya pradesh
  • navarashtra news
  • Tourist Spot

संबंधित बातम्या

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
1

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
2

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
3

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.