Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : ‘या’ दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर (Operation Tiger) यशस्वी झाले असून ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशापूर्वी मोठी चर्चा रंगली आहे. ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 05:28 PM
Operation Tiger : 'या' दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा

Operation Tiger : 'या' दोन फुटीर खासदारांना लागणार थेट केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी, मुंबईतील व्हायबी सेंटरमधून होणार मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

Operation Tiger: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली होत असून घडामोडीना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे फुटीर खासदार यांचे मुंबईत आगमन झाले असून काही लवकरच ते शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. अश्यातच आता मोठी बातमी येत असून फुटीर खासदारांपैकी दोघांना चक्क मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

आज (सोमवार, 22 जून) हे सहाही खासदार अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करणार आहेत. यासाठीच आज खासदारांचे आज मुंबईत आगमन झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी पोहोचले. यानंतर मुंबईतील व्हाय बी चव्हाण सेंटरमध्ये या खासदारांचा अधिकृत प्रवेश होणार असल्याचे समजते.

‘या’ दोन खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची राज्यभर चर्चा सुरु आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांनी अजूनपर्यंत आपली पुढील भूमिका स्पष्ट केली नव्हती. आता मात्र एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ते काम करणार असल्याचे स्पष्ट झाले असून मुंबईतील नरिमन पॉईंट येथील व्हाय बी चव्हाण सेंटर येथे अधिकृतपाने शिवसेनेत त्यांचा प्रवेश होणार आहे.

Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश

तसेच, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव या दोघांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून दोघांना दीड – दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊतांची फुटीर खासदारांवर टीका

फुटीर खासदार मुंबईत आल्यानंतर शिवसेना थगकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून चांगलाच निउष्ण साधला आहे. ते म्हणाले, “50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल. मेरा बाप गद्दार था. मेरा पती गद्दार था. मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!” असे म्हणत त्यांनी या खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! राजकीय समीकरणे बदलली, 6 बंडखोर खासदारांनी धरला शिंदेसेनेचा झेंडा

Web Title: Operation tiger omraje nimbalkar sanjay jadhav central minister post shinde group entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mp Omraje Nimbalkar
  • Operation Tiger

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.