Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादा तुमच्या आमदारानं राज्य नासावलं, त्यांना आता…; बारामतीतून वैभवी देशमुखचे आवाहन

अजित दादा तुमच्या आमदारानं राज्य नासवलं, त्या आमदाराला पाठीशी घालू नका, असे आवाहन मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2025 | 05:58 PM
अजितदादा तुमच्या आमदारानं राज्य नासावलं, त्यांना आता...; बारामतीतून वैभवी देशमुखचे आवाहन

अजितदादा तुमच्या आमदारानं राज्य नासावलं, त्यांना आता...; बारामतीतून वैभवी देशमुखचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : अजित दादा तुमच्या आमदारानं राज्य नासवलं, त्या आमदाराला पाठीशी घालू नका, असे आवाहन मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पत्रकारांशी बोलताना केले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती मध्ये सर्व धर्मीय मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय बारामतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना वैभवी देशमुख हिने आपली कैफियत मांडली.

वैभवी म्हणाली, माझ्या वडिलांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत झालेली गर्दी पाहून मी भावूक झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित दादांना माझी विनंती आहे की, तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत, त्यांच्यामुळे राज्य नासत चाललं आहे. त्यांना तुम्ही पाठीशी घालू नका. त्या आमदाराच्या चुकीच्या गोष्टीमुळे आमच्यासारख्या सामान्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. माझ्या वडिलांचं जे प्रकरण घडलं आहे, अशी अनेक प्रकरण घडली आहेत. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजित दादा ते खऱ्याचं खरं करतात, आणि खोट्याचं खोटं करतात, हे मी ऐकलं असून, पाहिलंही आहे. त्यामुळे अजितदादांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांना मारण्यात आले, ती खंडणी कोणाकडे जाणार होती, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. माझ्या वडिलांची हत्या होऊन तीन महिने झाले, त्यामुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे वैभवी म्हणाली.

Web Title: Vaibhavi deshmukh has appealed to deputy chief minister ajit pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Murder
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
2

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित
3

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.