Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईद-ए-मिलाद व आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च

Wai Law and Order on Eid-e-Milad :ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाई पोलिसांकडून जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 08:17 PM
Wai Law and Order on Eid-e-Milad

Wai Law and Order on Eid-e-Milad

Follow Us
Follow Us:
  • जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च
  • ईद-ए-मिलाद व आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
  • सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत
वाई : ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आज दि. २४/०८/२०२६ रोजी सकाळी १०.३० ते १२.२० वा. या कालावधीत वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किसनवीर कॉलेज मैदान, वाई येथे जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम (सराव) घेण्यात आला सदर रंगीत तालीमदरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांना जातीय दंगा काबू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

तसेच आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर वाई शहरातून रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्चचा मार्ग किसनवीर चौक  पी.आर. चौक  जामा मशीद  चावडी चौक  दातार हॉस्पिटल  ब्राह्मण शाही चौक  किसनवीर चौक मोठा पूल  पोलीस स्टेशन, वाई असा होता.रूट मार्चदरम्यान आगामी ईद-ए-मिलाद व इतर सण-उत्सवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, या दृष्टीने पोलीस बंदोबस्त व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर रूट मार्चमध्ये वाई पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी, २३ अंमलदार, १० होमगार्ड, पाचगणी पोलीस ठाण्याकडील ३ अंमलदार, सातारा मुख्यालयाकडील १ RCP पथक, १ प्रशिक्षक तसेच ३ शासकीय वाहने सर्व साहित्यासह सहभागी झाले होते अशा प्रकारे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

Web Title: Wai police eid e milad security communal riot control drill route march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Eid-e-Milad
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Wai News: ३०० रुपयांचा दगड ७५० रुपयांना? वाई नगरपरिषदेच्या पाथवे कामाची चौकशी करा; विजय ढेकाणेंचा सवाल
3

Wai News: ३०० रुपयांचा दगड ७५० रुपयांना? वाई नगरपरिषदेच्या पाथवे कामाची चौकशी करा; विजय ढेकाणेंचा सवाल

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
4

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.