• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Wardha »
  • 22 Workers Injured In Blast At Steel Factory In Wardha

स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी

वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात 22 कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2024 | 10:28 AM
स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी (फोटो सौजन्य-X)

स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रातील वर्धा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी (7 नोव्हेंबर 2024) उशिरा घडली. या स्फोटात 22 कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्यास सुरुवात केली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: ऐन निवडणुकीत बेरोजगार तरुणांच्या नावावर 10 ते 15 कोटींची रक्कम जमा, नेमकं काय प्रकरण?

वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील इव्होनिथ स्टील फॅक्टरीमध्ये ही स्फोटाची घटना घडली. कंपनीत मेटल ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्सइड यांचे मिश्रण असलेल्या स्लॅगच्या कूलिंग प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

VIDEO | Maharashtra: Several workers were injured in a fire incident at a private steel company in Bhugaon, Wardha district on Wednesday. More details awaited. (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/oOC1hzz8jL — Press Trust of India (@PTI_News) November 7, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, स्टील फॅक्टरी ही आग बुधवार (7 नोव्हेंबर) रात्री पूर्व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका स्टील प्लांटमध्ये झालेल्या अपघातात किमान 22 कर्मचारी जखमी झाले आहेत. नेहमीप्रमाणे सुमारे 22 कामगार येथे काम करत होते. त्यानंतर अचानक भट्टीत स्फोट झाला. या बॉयलरमधून आगीचे गोळे निघाल्याने हे गोळे लागलेले कामगार चांगलेच जळून खाक झाले आणि काही वेळातच अग्निशमन कंपनीने संपूर्ण संकुलाला वेढले. त्यामुळे आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या.

Wardha, Maharashtra | 16 workers were injured after a fire broke out at Bhugaon steel Company in Wardha district. All the injured have been admitted to the hospital for treatment. One of them is in critical condition. The fire has been brought under control. An inquiry has been… — ANI (@ANI) November 6, 2024

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, भूगाव लिंक रोडवरील इव्होनिथ स्टील प्लांटच्या भट्टी परिसरात मेटल ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्साइडचे स्लॅग मिश्रण थंड करण्याची प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडली. स्टील फक्त स्टील स्लॅगपासून बनवले जाते. वितळलेल्या स्टीलला अशुद्धतेपासून वेगळे केल्यानंतर स्टील स्लॅग तयार होतो. पोलिसांनी सांगितले की, बहुतांश कामगार भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर तिघांना उपचारासाठी ७६ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूरला पाठवण्यात आले.

हे सुद्धा वाचा: मतदानाच्या दिवशी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या, अन्यथा…, आयुक्तांचे निर्देश पत्रक जारी

Web Title: 22 workers injured in blast at steel factory in wardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 09:48 AM

Topics:  

  • wardha

संबंधित बातम्या

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?
1

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!
2

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद
3

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

Wardha News : जुना पाणी चौकात पुलाखाली पाणी साचण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव
4

Wardha News : जुना पाणी चौकात पुलाखाली पाणी साचण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.