Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

Washim Shirpur Jain Water Crisis: शिरपूर जैन येथे कमी पावसामुळे विहिरी व बोअरवेल आटण्याची शक्यता असून, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता अडोळ प्रकल्पातून आठवड्यातून किमान दोन वेळा नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 01:06 AM
Washim Shirpur Jain Water Crisis

Washim Shirpur Jain Water Crisis

Follow Us
Follow Us:
  • शिरपूरच्या पाणीप्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक
  • तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
  • आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठ्याची मागणी
शिरपूर जैन: येथे अडोळ प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा सध्या मोठ्या अंतराने होतो. भविष्यातील दुष्काळी स्थिती पाहता निदान आठवड्यातून दोनवेळा तरी शिरपूरला नळाचे पाणी सोडावे या पद्धतीने नियोजन करण्यात यावे, अशापद्धतीचे निवेदन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासक ग्रामविकास अधिकारी यांना इंजि. नंदकिशोर उल्हामाले यांनी रविवारी निवेदन दिले.शिरपूर येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकिशोर उल्हामाले यांनी स्थानिक ग्रामपंचायतच्या प्रशासक ग्रामविकास अधिकारी यांना रविवारी निवेदन दिले.

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे गावातील विहिरी व बोरवेल लवकरच आटण्याच्या स्थितीत आहेत. तर बोराळा येथील अडोळ प्रकल्प जवळपास ५०% भरलेले आहे. परंतु, मागीलवर्षीचा अनुभव पाहता नळयोजना शिरपूरला योग्य तो पाणीपुरवठा करू शकत नाही. तरी यावर्षी शिरपूर गावाला काही सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करावयाच्या आहेत. त्या आताच्या या कालावधीत करुन ठेवाव्या जेणेकरून पुढे अडचण जाणार नाही. अशाप्रकारचे निवेदन शिरपूर ग्रा. पं.ला देण्यात आले असून, यावर ग्रामपंचायत काय पाऊल – उचलते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तात्काळ उपाययोजना करण्याची गरज

पुढील टंचाईची अडचण टाळण्यासाठी जास्त हॉर्स पावरची मोटार टाकणे, नळ योजनेच्या मूळ पाईपवरील अवैध कनेक्शन बंद करणे, लिकेज काढून टेकणे, विश्लक जास्त हॉर्स पचरची मोटार आणून ठेवणे, जेणेकरून गावाला आवठवाडधात दीनदा पाणी पुरवठा करता येईल व अतिरिक्त अध्यक्षा येणार नाही. जर ग्रामपंचायत मावाला मार्च २०२७ पासून गावाला आठवडयातून दोनदा पाणी पुरवठा करू शकले नाही, तर नाईलाजास्तव आआंदोलन करावे लागेल व त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतची राहील.

गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. अडोळ प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा असूनही वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर केल्यास शिरपूरला नियमित पाणीपुरवठा शक्य होऊ शकतो. त्यामुळे मोटार क्षमता वाढविणे, पाईपलाईनमधील गळती दुरुस्त करणे आणि अनधिकृत जोडण्या बंद करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Web Title: Washim shirpur jain water crisis adol project water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 01:06 AM

Topics:  

  • Washim news
  • Water Crisis
  • Water Shortage

संबंधित बातम्या

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा
1

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड
2

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम
3

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा
4

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.