Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने पाणवठ्यास पाणी सोडण्यास प्रारंभ

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बारामती तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा उपक्रम सुरु झाला. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रारंभ झाला. उंडवडी कडेपठार येथील पाणवठ्यामध्ये आज पाणी सोडण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2022 | 03:14 PM
बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने पाणवठ्यास पाणी सोडण्यास प्रारंभ
Follow Us
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बारामती तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा उपक्रम सुरु झाला. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रारंभ झाला. उंडवडी कडेपठार येथील पाणवठ्यामध्ये आज पाणी सोडण्यात आले.

याप्रसंगी बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, वनसेवक दिलीप काळे, विशाल डेरे आणि फोरम सदस्य उपस्थित होते.

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होते. बारामतीनजीक जवळपास सहा हजार हेक्टरवर वनक्षेत्र विस्तारलेले आहे. बारामतीनजीकच्या वनक्षेत्रामध्ये चिंकारा, कोल्हे, तरस, लांडगा, खोकड, बिबट्या, ससा, सरपटणारे प्राणी यासह मोठ्या संख्येने पक्षीही आहेत. या सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे दरवर्षी एक आव्हान असते.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून विविध वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये पाण सोडण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे वन्यजीवांना काहीसा दिलासा मिळत आहे.

यंदा वनक्षेत्रात आणखी पाच ठिकाणी पाणवठे उभारण्यास फोरमच्या वतीने सहकार्य केले जाणार असल्याचे याप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले.

Web Title: Water supply started from environment forum nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2022 | 03:14 PM

Topics:  

  • baramati
  • maharashtra
  • बारामती

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.