Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्…

Weather News: हवामान बदल हा विषय आता फक्त चर्चेचा आणि संशोधनाचा राहिला नसून दैनंदिन जीवनात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2025 | 05:56 PM
Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्...

Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्...

Follow Us
Follow Us:

हवामान बदलाचा कोकणाला फटका
१५ वर्षांत पश्चिम किनाऱ्याला सातत्याने वादळी हवामानाचा फटका
व्यवसायातील आर्थिक वृद्धीला बसली खीळ

गुहागर: हवामान बदल आता ही केवळ चर्चेतली संकल्पना राहिलेली नाही. त्याचा फटका जगाला कोणत्या ना कोणत्या आपत्तीच्या रुपाने बसतो आहे. आपला कोकण विभागही त्यास अपवाद राहिलेला नाही. मागील १५ वर्षांत देशाच्या पश्चिम किनाऱ्याला सातत्याने वादळी हवामानाचा फटका बसतो आहे. यावर्षी मे महिन्याच्या मध्यावरच पावसाने जोरदार बँटींगला सुरुवात केल्याने कोकणातील मासेमारी, पर्यटन, शेती, खाणकाम आदी प्रमुख व्यवसायांचे आर्थिक गणित कोलमडून गेले होते. आता ऐन दिवाळी हंगामातही वादळी हवामानामुळे कोकणातील मासेमारी, पर्यटन व शेतीला व्यवसायातील आर्थिक वृद्धीला खीळ बसली आहे.

हवामान बदलाचे उमटू लागले पडसाद

हवामान बदल हा विषय आता फक्त चर्चेचा आणि संशोधनाचा राहिला नसून दैनंदिन जीवनात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

अन्य राज्यांमधील नौका आल्या आश्रयासाठी

हवामान बदलाचे समाजस्वास्थ्यावर आणि कोकणातील अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याची नोंद सरकारने घेण्याची वेळ आली आहे. वादळी हवामानामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील मासेमारी ठप्प झाली आहे. कोकणसह अन्य राज्यामधील अनेक मासेमारी नौका सिंधूदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील बंदरांमध्ये आश्रयासाठी आल्या आहेत. वादळी हवामानामुळे मासेमारीला सातत्याने ‘ब्रेक’ लागतो आहे. मासेमारीचे महत्वाचे तास वाया जात आहेत. मोठे ट्रॉलर्स त्यानुसार सरकारने धोरणात्मक व कार्यात्मक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

ठिकठिकाणी उभे पीक आडवे झाल्याचे चित्र

हवामान बदलामुळे कोणत्या उपजीविका धोक्यात आल्या आहेत. त्यांना पर्याय काय असू शकतील, याचा अभ्यास होण्याची गरज आहे. तसा अभ्यास झाला असेल तर त्यावर आधारित उपक्रम लोकसहभागातून यशस्वी झाले पाहिजेत. कोकणातील शेतकऱ्यांच्या मातपीकाची मोठी हानी झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक गमवावे लागल्याने अनेक शेतकरी निराश झाले आहेत, ठिकठिकाणी उभे पीक आडवे झाल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मातपीकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

मासेमारीला व्यवसायाला बसतोय जबर फटका

मासेमारी नौका बंदरात विसावल्यानंतर काही छोटे पारंपरिक मच्छीमार वादळवाऱ्याचा सामना करत मासेमारीस जात आहेत. वादळामुळे बाजारात ताज्या माशांची आवक घटल्याने आपल्या माशांना चांगला भाव मिळेल, या विचाराने ते मासेमारी करत आहेत. कारण इतरवेळी अवैध एलईडी पर्ससीनच्या अतिक्रमणामुळे आपल्या माशांना अपेक्षित माय मिळत नाही. आपला व्यवसाय तोट्‌यात जातो. म्हणून वादळवाऱ्यांमध्ये जीवावर उदार होऊन आम्ही मासेमारीस जातोय, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Weather changes dangerous to konkan tourism fishing and all economical factors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • kokan rain Update
  • Konkan
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
2

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
3

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
4

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.