Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone alert 15 states: सावध रहा! १५ राज्ये, ताशी ९० किमी वेगाने वाहणार वादळी वारे, IMD कडून सतर्कतेचा इशारा

Cyclone alert 15 states: भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 09:47 AM
देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार

देशभरातील अनेक भागांत पावसाचा हाहा:कार

Follow Us
Follow Us:

Weather Update:  राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतासह १५ राज्याना चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 मे पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह 15 राज्यांना हा इशारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पावसासह ताशी ९० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह वादळी वारे वाहतील. त्यामुळे हवामान विभागाने या काळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात चक्रीवादळासह पावसाने थैमान घातले आहे. यासोबतच आजूबाजूच्या इतर सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे.  दक्षिणेकडील तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या भागांवर मध्य-ट्रोपोस्फियर स्तरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. हे सर्व संकेत पाहता देशात लवकरच मान्सूनचे आगनम होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. या सगळ्यातच अवकाळी पावसानेही धुमाकूळ घातला आहे.

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वाशिम, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील नागरिकांना वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली होती. काही भाग रेड आणि ऑरेंज अलर्टच्या कक्षेत आले होते. मात्र, आता तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान आता ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Jalgaon Crime: ‘मी जिवंत आहे!’ तरुणीच्या एका वाक्याने हत्याकांडाचा संपूर्ण तपास उलटला; नेमकं काय प्रकरण?

आज काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत होता. त्यामुळे पावसाच्या या अंदाजामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सकाळपासूनच अनेक भागांत ढगाळ वातावरण दिसून येत असून हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहे.

Web Title: Weather update15 states cyclone heavy rainfall alert issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • cyclone alert
  • IMD alert of maharashtra
  • Rain Alert
  • Weather Update

संबंधित बातम्या

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
1

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
2

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…
3

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
4

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.