Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला? जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर तिथेच चिरडून टाकू”, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 17, 2025 | 04:31 PM
"महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला? जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर तिथेच चिरडून टाकू", देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल (फोटो सौजन्य-X)

"महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला? जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर तिथेच चिरडून टाकू", देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. जरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील औरंग्याच्या कबरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तर ESIनं कबरींचं संरक्षण करायला सांगणे हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.मात्र कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू असा इशाराही दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार; तत्कालीन आयुक्तांची होणार सखोल चौकशी?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतो. हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय रामाचे दर्शन पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे शिवरायांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही देवाचे दर्शन होत नाही. जिजाऊंनी त्या काळात देव, देश, धर्मासाठी रयतेचे राज्य झाले पाहीजे म्हणून शिवरायांना घडवले. श्री राम युगपुरुष होते. ⁠शिवरायांना 18 पघड जातींना एकत्र केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष निर्माण केलं . महाराजांनी या मातीत एक अंगार फुलवला . औरंगजेबला याच मातीत गाडला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एकसंघ, एकोपाने राहाणार महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित आहे. शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वरचा वाडा सुद्धा विकासासाठी घेत आहेत. आग्रामध्ये ज्या किल्ल्यांत महाराजांना ठेवले होते ते विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली आहे. या मंदिराच्या स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा तात्काळ दिला जाईल . पीडब्युला तात्काळ सांगतो की इथे चांगले रस्ते करावेत.

महाराष्ट्रात जशी शिवभक्तांची भावना आहे, जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझीही भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केलीय. त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादाच्या अनुषंगाने शिंदेंनी भाष्य केलंय . तसेच शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. दरम्यान, जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये असं म्हणन त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.

Ajit Pawar : ’20 टाळकी मुख्यमंत्री काय बनवणार’ ‘; अजित पवारांची सभागृहात तुफान फटकेबाजी

Web Title: Why is aurangzeb tomb needed in maharashtra devendra fadnavis angry question maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • Aurangzeb
  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.