Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीत जागावाटपाचं भिजत घोंगड; नाना पटोले म्हणाले….

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर सुरुवातीपासूनच काँग्रेसने दावा केला होता. पण उद्धव ठाकरे गटाने  परस्पर उमेदवार दिल्याने  काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होता. त्यामुळे आघाडीतील नेत्यांचीही कोंडी झाली. वाटाघाटी सुरू असतानाही  शिवसेनेने उमेदवार माग घेण्यास नकार दिला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 04, 2024 | 04:58 PM
महाविकास आघाडीत जागावाटपाचं भिजत घोंगड; नाना पटोले म्हणाले….
Follow Us
Follow Us:

नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठे मतभेद उफाळून आले होते.  सांगलीवर काँग्रेसने दावा केला असतानाही ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची  नाराजी असलेल्या मतदारसंघांचा अद्याप निर्णय झालेला नाही. अशा काही जागांसंबंधी लवकरच एकत्र बसून तोडगा काढला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर सुरुवातीपासूनच काँग्रेसने दावा केला होता. पण उद्धव ठाकरे गटाने  परस्पर उमेदवार दिल्याने  काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होता. त्यामुळे आघाडीतील नेत्यांचीही कोंडी झाली. वाटाघाटी सुरू असतानाही  शिवसेनेने उमेदवार माग घेण्यास नकार दिला. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

हेही वाचा: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल सोया मोमो, योग्य पद्धत जाणून घ्या

विधानसभा निवडणुकीत मात्र जागा जास्त असल्याने  तीनही पक्षांमध्ये मोठे मतभेद आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी प्रत्येक पक्ष योग्य ती खबरदारीही घेत आहे. विशेष म्हणजे अद्याप कोणत्याही पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केलेला नाही. कार्यकर्त्यंचा असंतोष असलेल्या जागावरील उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पण अशा जागांवर लवकरात लवकरत तोडगा काढला जाईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

एआयएमआयएमने 28 जागांसाठी प्रस्ताव दिला, असे विचारले असताना नाना पटोले म्हणाले, याबाबत अद्याप मला माहिती नाही. माझ्याकडे असा प्रस्ताव घेऊन कोणीही आलेले नाही. पण उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडल नसून त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढले जात असल्याचा टोलाही  नाना पटोले यांनी लगावला.

हेही वाचा:महायुतीतील ‘या’ घटक पक्षाने केली 20 जागांची मागणी; वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले

 

Web Title: Why is there a delay in allotment of seats in mahavikas aghadi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 04:58 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Nana patole
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
4

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.